05 March 2021

News Flash

दिवाळी बोनस आणि ऑफिसवरील भन्नाट मीम्स

तुम्हीही पोट धरून हसाल!

सोशल मीडिया आणि मीम्स यांचं एक अतूट नातं आहे. कोणतीही मोठी किंवा छोटी घडामोड असो, अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर त्यावरून भन्नाट मीम्स पोस्ट आणि व्हायरल होत असतात. दिवाळीचं निमित्त असताना कंपनीचा बोनस आणि ऑफिसवरून अनेक हास्यास्पद मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल..

 

View this post on Instagram

 

A post shared by Bol Bhidu (@bolbhidu) on

दिवाळीच्या सणावरही करोनाचं सावट आहे. अशा वेळी कंपनीत यंदा दिवाळीचा बोनस मिळणार की नाही, सरकारी आणि खासगी कंपनीत कशा प्रकारचे बोनस मिळतात यांसारख्या विषयांवर हे भन्नाट मीम्स तयार करण्यात आले आहेत. हे मीम्स तयार करणारे अनेक पेजेस सोशल मीडियावर सक्रिय असून विषय आणि घडामोडींनुसार अल्पावधीत ते मीम्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. सामान्यांच्या आयुष्याशी निगडीत हे मीम्स असल्याने अनेकजण ते मित्रमैत्रिणींना टॅग करून सोशल मीडियावर शेअरसुद्धा करतात. त्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना हे मजेशीर मीम्स चेहऱ्यावर हास्य नक्की आणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 3:38 pm

Web Title: diwali bonus memes office memes and other funny memes to share on diwali ssv 92
Next Stories
1 नुसतं ‘चिकन’ हा शब्द ऐकून ६२ दिवसांपासून कोमात असलेला तरुण शुद्धीवर आला
2 गोल्फमध्ये यापेक्षा भारी शॉट तुम्ही पाहिलाच नसेल ! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
3 Viral Video : रस्ता ओलांडणारा हत्ती अचानक ट्रककडे चालत आला अन् खिडकीतून सोंड आत घालून त्याने…
Just Now!
X