राज्यामध्ये पाराच्या पडझड थांबली असली तरी हवेतील गारवा मात्र कायम आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा चांगलाच प्रभाव जाणवत आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये दोन दिवसापूर्वी वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली. त्यामुळे तेथे थंडीचा जोर डिसेंबरपेक्षा अधिक वाढला आहे. असं असतानाच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर या पहिल्या बर्फवृष्टीचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो एखाद्या युरोपियन देशामधील वाटतात. ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरवर तर बर्फाची चादर पांघरल्यासारखे वाटत आहे. जम्मू-काश्मीरमधील इंटरनेटवरील फोटो पाहून अनेकांनी तिकडे फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चला तर पाहुयात इंटरनेटवर सर्वाधिक चर्चेत असणारे २०१९मधील पहिल्या बर्फवृष्टीनंतरचे फोटो…

बर्फाच्या देशा

dubai rain (1)
दुबईतील पूरस्थितीला कृत्रिम पाऊसच ठरला का कारणीभूत?
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
west bengal politics
पश्चिम बंगालमधील जागावाटपावरून डाव्या पक्षांत मतभेद; सीपीआय (एम) आपल्याच चक्रव्यूहात अडकत असल्याची चिन्हे?
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?

 

View this post on Instagram

 

#jamiamasjidsrinagar #snowfallinkashmir

A post shared by KASHMIR.THE COLLABORATOR (@collaborating_kashmir) on

चीनार झाडाचे वाळलेले पान…

वॉलपेपरच वाटतोय नाही का?

 

View this post on Instagram

 

#kashmirsnow#lover

A post shared by kiyara alee (@alee_kiyara) on

सकाळी उठल्यावर समोर हे दृष्य असेल तर

 

View this post on Instagram

 

This is what I woke up to today. #kashmirsnowfall #bliss

A post shared by Imtiyaz Hussain (@husein_emtiaz) on

छोटासा अपना एक घर हो

 

View this post on Instagram

 

#snow #beautifulkashmir #kashmirsnow #kashmiriculture #follow@koshur_go_kalkharaab2

A post shared by koshur kalkharaab (@koshur_go_kalkharaab2) on

श्रीनगरचे हृद्य म्हणजेच शेर-ए खास तलाव…

 

View this post on Instagram

 

White Shahr-e-Khaas #kashmirsnowfall

A post shared by Malik Kaisar (@kaisarahmadmalik) on

बर्फाची चादर

 

View this post on Instagram

 

‪This is what I woke up to today.‬ ‪#kashmirsnowfall #Bliss ‬

A post shared by Imtiyaz Hussain (@husein_emtiaz) on

बर्फच बर्फ

परदेस नाही स्वदेश… काश्मीर…

 

View this post on Instagram

 

#chillakalan #kashmirsnow #srinagarsnow #pahalgamkashmir #gulmargkashmir #sheenmubarak #mattantemple

A post shared by Ashok Sapru (@ashoksapru) on

निसर्ग सौंदर्य म्हणजे काय

 

View this post on Instagram

 

Nature Gives To Every Time And Season Some Beauties Of Its Own.. #naturebeauty #kashmirsnow

A post shared by kashmiri beauties (@kashmiri_beauties) on

काश्मीर

 

View this post on Instagram

 

Kashmir. . . . . . #photocontest #photooftheday #photographyislifee #photographers_tr #indiapictures #indiaphotoproject #indiapictures #gettyimages #gettyreportage #londonnews #streetphotography #streetphotographyjournal #streetphotographyindia #incrediblekashmir #photographers_of_india #peopleinframe #people_infinity_ #indiaphotostory #creativeimagemagazine @bouenpanvether @captured_illusions @capturestreets @captured_insta @worldpressphoto @worldphotostories @documentingwomen @streetphotographyindia @peopleinframe @creativeimagemagazine @indiaphotoproject @indiapictures @documentary.diaries @captured_illusions @kasheeer @zonestreet @monochromeindia @zonestreet @indian.photo @indiaview @suretialem @iran_images @lenspersia @captivatingkashmir @visionofpictures @lensculture @featureshoot @nikonphotocontest @sopa_images

A post shared by Avani Rai (@avani.rai) on

श्रीनगर

 

View this post on Instagram

 

Kaeshur culture kii taraf se ap sb ko #sheenmubarak #snow #srinagarsnowfalls #kashmirsnowfall

A post shared by kaeshurculture (@kaeshur_culture) on

बर्फच बर्फ चोहीकडे

परफेक्ट क्लिक

परदेशातलं नाही हे भारतामधील दृष्य आहे

काश्मीरमधील लोकप्रिय शिकारा बोट

एखाद्या सिनेमातील दृष्य वाटतं ना

सोनमार्ग

वॉक

काश्मीरमधील दृष्य

गुलमर्ग

श्रीनगरमधील राजबाग परिसर

काय मग कधी जाताय तुम्ही पण जम्मू-काश्मीरला फिरायला?