News Flash

थर्टीफस्ट संपला, पण हँगओवरचं काय? पहा भन्नाट मीम्स

सोशल मीडियावर व्हायरल

मावळत्या वर्षाला निरोप देत सर्वांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं. पार्ट्या झडल्या. दारूच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. पेगवर पेग रिचवले गेले. २०१९ वर्ष जल्लोषात रात्र झाली. पण, हँगओवरचं काय? असा प्रश्न पडला असेलच. खळखळून हसायला लावणारे हँगओवरचे काही मीम्स व्हायरल झाले आहे. यात मुघले आझम चित्रपटातील सलीम आणि अनारकली यांच्यापासून ते अगदी सायकल उलटी चालवणाऱ्या माणसाला बघून तुम्हाला हसून अनावर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:09 pm

Web Title: funny memes on hangover bmh 90
Next Stories
1 Heart Touching Video : दिव्यांग खेळाडुच्या जिद्दीनं सचिन तेंडुलकर गहिवरला
2 प्रवाशांना थंडी वाजू नये यासाठी रिक्षाचालकाने लढवली भन्नाट शक्कल
3 Video: फोटोसाठी कायपण; BMW बाईक चालवणाऱ्याला पोलिसांनी थांबवलं अन्…
Just Now!
X