25 May 2020

News Flash

हार्दिक पांड्याचा नवीन टॅटू पाहिलात का?

Instagram अकाऊंटवर शेअर केला लूक

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात निवड समितीकडून विश्रांती दिलेल्या हार्दिक पांड्याचा नवीन लूक समोर आला आहे. इनस्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक पांड्याने हातावर काढलेल्या नवीन टॅटूसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाचा टॅटू हार्दिकने आपल्या हातावर काढला आहे. नेटकऱ्यांनीही हार्दिकच्या या टॅटूला आपली पसंती दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला भारतीय संघात जागा देण्यात आली होती. मात्र उपांत्य सामन्यात, मोक्याच्या क्षणी हार्दिक आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. भारताच्या आगामी विंडीज दौऱ्यात निवड समितीने हार्दिकला विश्रांती देत त्याचा भाऊ कृणालला संघात स्थान दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 6:01 pm

Web Title: hardik pandya gets inked flaunts new lion tattoo on instagram psd 91
टॅग Hardik Pandya
Next Stories
1 गोम आणि पाल खाल्ल्याने मृत्यू, सोशल मिडियावरील चॅलेंज पडलं महागात
2 Video : भारताच्या सुवर्णकन्येला आली घरच्या खाण्याची आठवण, आणि…
3 मलेशियाच्या राजाचा संसार मोडला, रशियन सुंदरीला दिला ट्रिपल तलाक
Just Now!
X