भारताने पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील संघाला २०३ धावांनी धूळ चारल्यानंतर भारतातील नेटकऱ्यांनी ‘सवयीप्रमाणे’ पाकिस्तान संघाची खिल्ली उडवण्यास सरुवात केली आहे. अगदी अभिनेत्यांच्या मिम्सपासून ते व्हिडीओपर्यंत अनेक माध्यमातून अवघ्या ६९ धावांमध्ये तंबूत परतणाऱ्या पाकिस्तानी संघाने नेटकऱ्यांनी चांगलेच चिमटे काढले आहेत. पाहूयात इंटरनेटवर व्हायरल झालेले असेच काहीसे खास भारत पाकिस्तान सामन्यानंतरचे विनोद…
> नाही नाही अंडर १९चा अर्थ असा नाही होत
No one scored more than 18 runs in this Pakistani innings. I hope they understood the meaning of “Under-19” cricket correctly. #INDvPAK #ICCU19WorldCup
— cricBC (@cricBC) January 30, 2018
> विषय कोणताही असो विजेता ठरलेला आहे
Be It War
Be It GDP
Be It Cricket World Cup
Be It Blind Cricket World Cup
Be It #ICCU19WorldCup#Pakistan Is Born To Lose Against Us. Itna Kaun Haarta Hai Bhai
> शुभमन पाकिस्तानविरुद्ध ३३ धावांनी जिंकला
> दोन्ही देशांमधील ‘सेलिब्रेशन’मधला फरक
> पाकिस्तानी संघाचे चाहते फलंदाजी ढेपाळत असताना…
> पाकिस्तानी चाहते छोटा संघ हारल्यावर
> कधी येणार मौका मौका?
> पाकिस्तान का हरला याचे उत्तर…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 1:13 pm