24 November 2020

News Flash

नेटकऱ्यांनी असा साजरा केला हसरा प्रजासत्ताक दिन…

इंटरनेटवर सध्या विनोदांची लाटच आली आहे

फोटो ट्विटवरून

भारत आज ६९वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आजच्याच दिवशी १९५० साली भारताने संविधानाचा स्वीकार केला. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. राजपथावर दर वर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार सोहळा पार पडला. यामध्ये १४ राज्यांचे चित्ररथांबरोबर इतर ९ चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला. भारतीय संरक्षण दलातील विविध विभागातील सैनिकांनी संचलनात सहभाग घेतला. मात्र राजपथावरील संचलनात यंदाचं प्रमुख आकर्षण ठरल्या त्या सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक. पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलाच्या ‘सीमा भवानी’ महिला पथकानं संचलनात सहभागी होतं आपल्या चित्तथरारक कवायतींवरून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र याच संचलनातील काही फोटोंवरून इंटरनेटवर सध्या विनोदांची लाटच आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हसत हसत प्रजासत्ताक दिन साजरा करणाऱ्या या विनोदांवरच टाकूयात नजर…

 

बापरे शाहरूखाचा असा चित्ररथ…

 

जीएसटीचा चित्ररथ…???

 

…म्हणून मला प्रजासत्ताक दिन आवडतो

 

यांना मिळणार का परेडमध्ये संधी?

 

गुजरातचा चित्ररथ… 😉

Next Stories
1 Happy Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?
2 ‘सिंग इज किंग’, होय त्यांच्याकडे आहे प्रत्येक पगडीला मॅचिंग रोल्स-रॉयस
3 इतिहासाची पुनरावृत्ती! प्रजासत्ताक दिनी या देशाचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा भारतात येणार
Just Now!
X