01 March 2021

News Flash

एअरहोस्टेसची नोकरी सोडून ‘ती’ झाली पॉर्न स्टार

ऐकावे ते नवलच

आतापर्यंत आपण एखाद्या एअरहॉस्टेसला मॉडेल किंवा अभिनेत्री झाल्याचे पाहिले असेल. पण तुम्ही एखाद्या एअरहॉस्टेसला पॉर्नस्टार झाल्याचे कधी पाहिलंय का? नाही ना? पण नुकतीच अशी गोष्टी समोर आली आहे. ब्रिटनच्या एअरलाईन कंपनीत काम करणाऱ्या एका एअरहॉस्टेसने पॉर्न स्टार होण्यासाठी आपली नोकरी सोडून दिली आहे. या एअरहॉस्टेसने स्वत: याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

एअरहोस्टेसच्या नोकरीने मी खूश नव्हते. मात्र वेबकॅम मॉडेल झाल्यापासून मी तणावमुक्त झाले आहे. एअरहॉस्टेस असताना मी स्वत:साठी वेळ काढू शकत नव्हते. तसेच पैशांचीही चणचण भासायची. या गोष्टींना वैतागूनच मी फुल टाइम मॉडेल होण्याचे ठरवले. २७ वर्षीय या मॉडेलचं नाव लॉरा बर्बेक असे आहे. लंडनमधील हीथ्रो एअरपोर्टवर ती कार्यरत होती. काही दिवसांपूर्वी ती ‘स्टुडिओ ६६ टीव्ही’ या वाहिनीशी जोडली गेली. या वाहिनीवर लॉरा लाइव्ह स्ट्रीप शो करते. लॉरा मूळची वर्सेस्टर इथे राहणारी असून सध्या कामानिमित्त ती लंडनच्या पश्चिम भागात राहते. ‘स्टुडिओ ६६ टीव्ही’शिवाय इतरही काही वेबसाइट्ससाठी ती स्ट्रीप शो करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 6:13 pm

Web Title: lara burbeck airlines hostess left her job to became porn star london
Next Stories
1 Video : मित्राचे ब्रेकअप त्यांनी असे केले सेलिब्रेट
2 लँडिग आधीच उघडला आपातकालीन दरवाजा, काय तर म्हणे गरम होतंय!
3 …म्हणून धोनी फॉर्ममध्ये परतला, रचला मोठा विक्रम
Just Now!
X