News Flash

घरीच राहा, सुरक्षित राहा!’ स्पर्धेचा निकाल जाहीर : टॉप १०० जणांची संपूर्ण यादी येथे पाहा

निवड झालेल्या सर्व १०० स्पर्धकांना लवकरच डिजिटल प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार

लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यापैकी टॉप १०० मध्ये निवड झालेल्या एकूण ७५ स्पर्धकांची यादी (बुधवारी २५, गुरुवारी २५ आणि शुक्रवारी २५) जाहीर करण्यात आली होती. आता आज आणखी पुढील २५ स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात येत आहे. संपूर्ण १०० जणांची यादी आता जाहीर करण्यात आली असून त्यापैकी टॉप ५ जणांची नावं रविवारी जाहीर करण्यात येणार आहेत.

निवड झालेल्या १०० स्पर्धकांपैकी आणखी २५ जणांची यादी

 1. कैरवी विलास म्हात्रे
 2. शुभांगी प्रवीण मगर
 3. आकृती सुरेश भोसले
 4. यशस्वी शेलार
 5. कौस्तुभ प्रवीण कुलकर्णी
 6. आस्मी वैभव घाटकर
 7. व्योम निलेश जोशी
 8. गायत्री दांडेकर
 9. अवनी अभिजित गायकवाड
 10. लब्धी निखिल लुंकड
 11. अमूल्य जयप्रकाश परब
 12. श्रेयस गणेश सोनावणे
 13. अन्वय अमेय जानोरकर
 14. अचिंत्य संतोश कांबळी
 15. अमृता उद्धव इंगळे
 16. वेदांती पारीख
 17. दित्या खराडे
 18. दर्शन नरेश बोरेस
 19. सान्वी देवेंद्र नेरकर
 20. अनन्या अमित कोरे
 21. ऋतुजा विक्रम वारे
 22. गौरी संतोष पाटस्कर
 23. निर्वी मनिष शिवलकर
 24. मानसी मिनिंद चवांदे
 25. क्षिती श्रीकांत हांडे

एकूण स्पर्धकांमधून १०० जणांची निवड ही डिजिटल प्रमाणपत्रासाठी करण्यात आली आहे. या सर्वांनी साकारलेल्या कलाकृती आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://www.loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.

रविवारी या शंभर जणांपैकी पहिल्या पाच जणांची (Top 5) यादी जाहीर करण्यात येईल. त्यासाठी https://www.loksatta.com/ आणि लोकसत्ताच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका.

या आधी जाहीर करण्यात आलेली एकूण ७५ जणांची ही यादी

 1. आरुषी प्रवीण भोईटे
 2. ध्रुव गणेश कोरगावकर
 3. तनय विजय जाधव
 4. इशान योगेश संघवी
 5. लक्ष्य किरण सोनावणे
 6. सार्थक महेश पवार
 7. आस्मी मंदार एदलाबादकर
 8. अमृता आनंदा लाड
 9. वेदांत गुराम
 10. आर्या नितीन नावार
 11. स्वरांगी पाटील
 12. आलिशा मन्सूर मुजावर
 13. तनिष्का सोनवणे
 14. भाग्यश्री किशोर जंगम
 15. सोहम विनय कुलकर्णी
 16. विश्व रविंद्र वाकळे
 17. अर्जुन सचिन दरेकर
 18. ईशा प्रकाश पवार
 19. श्रावणी समीर निलंगे
 20. रिद्धी नाईक
 21. आकांक्षा डी. हिबारे
 22. आरुषी श्रीकांत हांडे
 23. प्रांजल हट्टी
 24. जयेश जगदिश सावंत
 25. माधव राजेशकुमार रावळ
 26. पांडुरंग शिंदे
 27. विश्वा रावळ
 28. रुद्र निलेश देवळेकर
 29. कशफ नवाज शेख
 30. श्रेयस कुलकर्णी
 31. गिरिजा चंद्रजित पाटील
 32. सोहम नारायण हळदणकर
 33. इरावती सिद्धार्थ ताटूस्कर
 34. आर्या संतोष साकोरे
 35. अभंग गजानन नंदनवार
 36. विभुती विनायक पाटील
 37. वेदा हेमंत महाडिक
 38. अक्षदा संजय शेजूळ
 39. शर्वनी पांडुरंग पोतदार
 40. आशिर्या निलेश फडणीस
 41. संजिता सावंत
 42. वेदांत अनिलकुमार जाधव
 43. स्वरूप दिलीप निकम
 44. शर्विल मिलिंद पेनूरकर
 45. निकिता निलेश अखाडकर
 46. श्रुती संतोष दिक्षित
 47. सृष्टी संदीप पाटील
 48. अनिश मंदार जुवाळे
 49. स्वरा संदीप रोडे
 50. अथर्व दिनेश खोडके
 51. क्रियांशी पटेल
 52. आदित्य विकास फाटक
 53. समृद्धी महेश साळवी
 54. वेगांशू निनावे
 55. ऋतुजा शशिकात खोत
 56. आदिती सत्यनारायण इन्नानी
 57. स्पंदन ज्योती उमेश तालभंडारे
 58. श्रेयश शार्दूल
 59. प्रतिज्ञा जेना
 60. गंधार राजेश शिल्पा राणे
 61. दिया चंद्रकांत कडू
 62. सान्चली गाडे
 63. साक्षी संदेश कडू
 64. शलाका बाबाराव तापसे
 65. श्रावणी विशाल शिंदे
 66. प्रणव असमार
 67. सायली आयरे
 68. शोभित इंगळे
 69. सोहम दुगडे
 70. मैथिली प्रदीप रुगे
 71. सानिका सदाशिव पाटील
 72. मनस्वी महेंद्र हेदाउ
 73. यशोदा अविनाश गायकवाड
 74. गार्गी कौस्तुभ जोशी
 75. शाद्वल अडसूळ

निवड झालेल्या सर्व १०० स्पर्धकांना लवकरच डिजिटल प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 7:04 pm

Web Title: loksatta dot com and unicef competition for kids stay home stay safe results announced final list
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: डिपॉझिट जप्त झालेल्या बिचुकलेंचा थेट पंतप्रधानांना सल्ला, म्हणाले…
2 “कोणी पाच कोटी दिलेत कोणी ५०० कोटी दिलेत आम्ही…”; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची भावनिक पोस्ट
3 Viral Video: राष्ट्रीय महामार्गावर आराम करणारा बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
Just Now!
X