‘महाभारत’ आणि ‘रामायण’ आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय कथा आहेत. वर्षानुवर्ष आपण या कथा ऐकत आहोत तसेच पुढच्या पिढीला सांगत आहोत. या कथानकावर आजवर अनेक पुस्तके, कथा, कादंबऱ्या, मालिका, अ‍ॅनिमेटेड सीरिज तयार करण्यात आल्या आहेत. परंतु महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का? की या निव्वळ काल्पनिक कथा आहेत? या प्रश्नांची उत्तरं देतायेत पौराणिक कथांचे आभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक.

Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Know About RBI History
भारतीय रिझर्व्ह बँक झाली ९० वर्षांची, बँकेची सुरुवात कशी झाली?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन