केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करता सीतारमन यांनी काही गोष्टींवर कर वाढवल्याचे तर काही गोष्टींना करमुक्त केल्याचे जाहीर केले. त्यामुळेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग. या अर्थसंकल्पामध्ये करप्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने मध्यमवर्गीयांची थोडी निराशाच झाली आहे. इंटरनेटवर मध्यमवर्गींयांच्या अर्थसंकल्पाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यानंतर झालेला अपेक्षा भंग यासंदर्भात अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. याच मिम्सवर टाकलेली नजर…

१)
स्वप्न बघा

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

२)
खालून बघ खालून

३)
धडधड वाढली

४)
सरकार मध्यमवर्गीयांना

५)
तुम्ही कोण?

६)
ते मनातच ठेवा

७)
चिटींग केली

८)
असं वागलात ना

९)
दिवस फिरले

१०)
आधी आणि नंतर

११)
सुरु होताच संपलं

१२)
मध्यवर्गीयांसाठी घोषणा होता होता

१३)
मध्यवर्गीयांची पाहिली प्रतिक्रिया

१४)
मोठी स्वप्न दाखवायची आणि…

१५)
अपेक्षा आणि सत्य

१६)
अर्थसंकल्प ऐकण्याआधी आणि नंतर

१७)
अच्छे दिनच्या शोधात

दरम्यान निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला अर्थ संकल्प देशाचा अर्थ संकल्प असल्याचे भाजपाने म्हटले आहे. मात्र काँग्रेसने बोरोजगारी आणि तरुणांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नसल्याची टिका ट्विटवरुन केली आहे.