27 February 2021

News Flash

VIDEO: पाणी आणि बर्फाच्या शोधासाठी ऑर्बिटरला चंद्राच्या आणखी जवळ नेणार ?

मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे.

ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड आहेत. मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे. लोअर ऑर्बिटमधून कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून ५० किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 8:27 pm

Web Title: orbiter isro chandrayaan 2 moon mission
Next Stories
1 VIDEO : विक्रम लँडर सापडला, संपर्क शक्य आहे का?
2 तेराशे ग्राहकांची कार्ड डिटेल्स लक्षात ठेऊन ऑनलाईन खरेदी करणाऱ्या कॅशिअरला अटक
3 ‘विक्रम लँडर’ दिशा भरकटले अन् दिशा पटानी झाली ट्रोल कारण…
Just Now!
X