04 March 2021

News Flash

वर्गमित्रांसोबत गप्पा मारणारे केजरीवाल नेटिझन्सच्या रडावर; पहा भन्नाट मीम्स

मित्रांशी गप्पा मारतानाचा फोटो ट्रोलच्या हाती पडला

दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो नेटिझन्सना चांगलाच आवडला आहे. आयआयटी खरगपूरमध्ये शिकलेल्या वर्गमित्राचा गेट टू गेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केजरीवाल व्हिडीओ कॉलवरून सहभागी झाले होते. त्यांचा हा मित्रांशी गप्पा मारतानाचा फोटो ट्रोलच्या हाती पडला आणि मीम्सचा वर्षाव सुरू झाला. त्यातील काही भन्नाट मीम्स.

Next Stories
1 हनीमूनला आईला बरोबर घेऊन गेली, नवऱ्याकडून आईच राहिली प्रेग्नंट
2 Video: ३६ हजार किलो वजनाचा व्हेल मासा पाण्याबाहेर झेपावला आणि…
3 केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाने लावून दिलं लग्न; १० तोळं सोनं दिलं भेट
Just Now!
X