News Flash

Viral Video : अजगर मगरीची पाच तासांची झुंज!

बळी तो कान पिळी!

(छाया सौजन्य : Barcroft TV)

प्राण्यांच्या राज्यात बळी तो कान पिळी! इथे जिवंत राहायचं असेल तर कोणाला तरी ‘मारावं’ लागणार आणि कोणाला तरी ‘मरावं’ लागणार. हा जगण्याचा साधा नियम इथे आहे आणि हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही ताकदवान प्राणी जगण्यासाठी एकमेकांशी झुंजत आहे. अजगर आणि मगरीच्या द्वंद्वयुद्धाचा हा व्हिडिओ आहे. अजगर आणि मगर या दोघांमध्येही अस्तित्त्वाची लढाई सुरू होती. या दोघांचीही ताकद तेवढीच तोलामोलाची. तेव्हा जिंवत राहण्यासाठी दोघंही एकमेकांवर कुरघोडी करत असतात, पण शत्रू कितीही बलवान असला तरी ज्याची ताकद सर्वाधिक तोच जंगलात शेवटपर्यंत तग धरून राहतो. इथेही तसेच झालं, तब्बल पाच तास चाललेली ही लढाई अखेर मगरीच्या मृत्यूने संपली.

वाचा : जंक फूड खाऊन १० वर्षांच्या मुलाची झाली ही स्थिती

VIDEO : मृत आईला बिलगून दूध पीत होता चिमुकला, दृश्य बघून पोलिसांनाही अश्रू अनावर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 5:47 pm

Web Title: python kills crocodile after 5 hour long battle
Next Stories
1 मारहाण झालेल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पत्नीचा फेसबुकवर लढा
2 ओला टॅक्सीचालकाची समाजसेवा, रुग्णालयापर्यंत मोफत प्रवास
3 जंक फूड खाऊन १० वर्षांच्या मुलाची झाली ही स्थिती
Just Now!
X