News Flash

Video : शिवसेना @ ५५ … पाहा शिवसेनेचा साडेपाच दशकांचा प्रवास

ता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपलं रूप बदलत आहे, पाहुयात शिवसेनेचा मागील ५५ वर्षांमधील प्रवास

शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन आहे. मागील ५५ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेनं अनेक चढउतार पाहिलेत.

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. मागील ५५ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेनं अनेक चढउतार पाहिलेत. आता शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. बदलत्या काळानुसार शिवसेना ही आपलं रूप बदलत आहे. पाहुयात मागील ५५ वर्षांमधील शिवसेनेचा प्रवास…

लोकसत्ता डॉट कॉमचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 10:58 am

Web Title: shiv sena foundation day journey of 55 years scsg 91
Next Stories
1 “क्योंकि बहू भी कभी टेनिस फैन थी…”; टेनिसचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत स्मृती इराणींचा फ्री हीट
2 “बहुत हार्ड,” रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या हटवल्यानंतर फेव्हिकॉलची भन्नाट पोस्ट; नेटकरी फिदा
3 खोदकाम करताना सापडला जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा; हिऱ्याचा आकार पाहून थक्क व्हाल
Just Now!
X