18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

VIRAL : भाऊ एकटाच नडला, पण वाघासारखा भिडला!

मुलांच्या आनंदासाठी आज बाप हरला तरी दु:ख नाही

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 12:44 PM

The ICC Champions Trophy 2017 मध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. १८० धावांनी भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला. खरं तर भारत पाकिस्तानच्या अंतिम सामन्यातल्या हाय व्होल्टेज ड्राम्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. पण सगळ्यांची स्वप्न लवकरच धुळीला मिळाली. आघाडीच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्या सोडला तर सामन्यातील सगळ्यांची खेळी ही निराशाजनकच होती. अखेर पाकिस्तानने  १५८ धावांत भारतीय संघाचा सामना गुंडाळला. भारतीय संघाच्या हातून चॅम्पिअन्स ट्रॉफी गेली. शत्रू संघाकडून पराभव होणं हे दु:ख मोठं आणि पचवायला जड असलं तरीही काही व्हायरल झालेल्या विनोदांनी या दु:खावर थोडं काही होईना फुंकर घालण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हा थोडासा विरंगुळा म्हणून अशाच काही विनोदांचं संकलन घेऊन आलोय खास तुमच्यासाठी.

India vs Pakistan : तू चाल पुढं…तुला रं गड्या भीती कशाची

India vs Pakistan : भावासाठी एक ‘लाईक’ तर बनतोच ना!

जडेजा : अश्विन मला एक सांग की लेका
अश्विन : बोल की र
जडेजा : पांड्या मला लय मारील व्हय
———-
हवामान खात्याचा ईशारा…
हार्दिक पांड्या सोडुन कोणीही पंधरा दिवस भारतात येवु नये…..
जडेजाने तर दीड वर्ष तोंड दाखवू नये आणि इंग्लडमध्येपण आठवडाभर जपून रहावे…….
——–
‘हॉकी’ तारी त्याला ‘क्रिकेट’ कसलं मारी
———
ब्रेकिंग न्युज….
भारतीय क्रिकेट संघ हडपसर पासून वारीत सामील होणार…
—–
मॅच हरल्यावर
BCCI चा नवीन आदेश
पांड्या फक्त विमानाने येणार
बाकीचे रेल्वेने
आणि बुमरा ST ने
पण
जडेजा चालत
——–
पटकन UTV movies चॅनल लावा तिथे “बॉर्डर” पिक्चर लागलाय..त्यात आपण जिंकतोय
——-
Breaking news
जडेजा बाथरूममध्ये बंद
पंड्या बॅट घेऊन बाहेर ऊभा
———-
Har baap chahta he k ek din uska beta usse bhi age badhe..
Aaj shayad wo din he..
—–
Other Options
Sony Max – Jurassic Park
Star Gold – Jolly LLB 2
Movies OK – Terminator 3
Sony Max 2 – Munnabhai MBBS
or watch Aastha.
मॅच हरल्यावर
—–
साला जेवढे दुःख INDIA हारल्या मुळे नाही झाले….
त्या पेक्ष्या HARDIK PANDYA आउट झाल्याने …..झाले..
——–
पाकिस्तान 9 six 6 बॅट्समन
पंड्या one man army 6 six
अरे भावा एकटाच नडला पण वाघासारखा भिडला!!

————–
If Pakistan can beat India, remember, you can clear CA, CS and any damn course in this world.
———-
कधी कधी पोराच्या विजयात पण बापाचे समाधान असते। IND vs PAK
——–
अरे त्या आजीला देव पाण्यात घेऊन बसायला सांगा…
————
जाडेजा ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे!
#तुला_नाय_मला_घाल_कुत्र्याला
#IndvsPak
———
प्रत्येक बापाची एकच इच्छा असते
आपला मुलगा जिंकला पाहिजे
आज फादर डे आहे
मुलांच्या आनंदासाठी आज बाप जरी मॅच हारला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नये #indvspak
कधी कधी पोराच्या विजयात पण बापाचे समाधान असते। IND vs PAK

First Published on June 19, 2017 12:35 pm

Web Title: the icc champions trophy 2017 india vs pakistan marathi jokes on social media