News Flash

Viral Video : अंगावरून ट्रेन जाऊनही ‘तो’ सुखरूप बचावला

शरीरावर जखमही झाली नाही

हा संपूर्ण प्रकार पाहून प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांच्या अंगावर भीतीनं अक्षरश: काटा आला.

रेल्वे अपघातात दरदिवशी शेकडो लोकांना आपले प्राण गमावावे लागतात. प्रत्येक स्टेशनवर रुळ ओलांडण्यासाठी पूल असूनही केवळ वेळ वाचवण्यासाठी काहीजण रेल्वेरूळ ओलांडतात. यात आपल्या जीवाला धोका असल्याचं ठाऊक असूनही जीव धोक्यात घालण्याचं धाडस ते करतात. याच धाडसापायी शेकडो लोक आपला जीव, हात-पायदेखील गमावतात. या धाडसामुळे उत्तर प्रदेशमधला एक इसमाने जवळजवळ आपला जीव गमावलाच असता. पण, दैव बलवत्तर असल्यानं तो मात्र थोडक्यात वाचला.

‘गुगल’चा डुडलद्वारे या मराठमोळ्या महिला डॉक्टरला सलाम, जाणून घ्या त्यांचे कार्य

उत्तर प्रदेशमधल्या एका स्टेशनवरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका इसमानं ट्रेन पकडण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडण्याचा मूर्खपण केला या नादात समोरून वेगात येणारी ट्रेन त्याला दिसली नाही, पण वेळीच प्रसांगवधानता दाखवत तो ट्रॅकवर झोपला त्यामुळे त्याच्या अंगावरून ट्रेन गेली पण तो मात्र थोडक्यात बचावला.

Video : छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंडिगोच्या एअरहॉस्टेसनं घेतली ‘शाळा’

हा संपूर्ण प्रकार पाहून प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांच्या अंगावर भीतीनं अक्षरश: काटा आला. ट्रेन गेल्यानंतर लोक या इसमाभोवती गोळा झाले. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्यानं मद्यप्राशन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 12:25 pm

Web Title: train runs over a uttar pradesh man and he miraculously escapes
Next Stories
1 Viral Video : श्रीलंकेच्या बॅट्समनचा हा शॉट पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल
2 Viral Video : पाणीपुरीही खातानाचा कुत्र्याचा हा व्हिडिओ पाहिलात?
3 वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय ‘या’ महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो
Just Now!
X