गुवाहाटीतील बारसपरा मैदानात रविवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचा पहिला सामना होणार होता. पण, पावसामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतला रविवारचा हा पहिला सामना होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र नंतर पाऊस सुरू झाला. हा सामना पूर्ण व्हावा यासाठी बीसीसीआयने खेळपट्टी कोरडी करण्याचा खूप प्रयत्न केला. खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ईस्त्री ,व्हॅक्यूम क्लिनर, हेअर ड्रायर यांसारख्या उपकरणांची मदत घेण्यात आली. खेळपट्टी कोरडी करण्याची ही अनोखी पद्धत पाहून लोकं मात्र प्रचंड हैराण झाले. यामुळेच ट्विटरवर युजर ईस्त्री आणि हेअर ड्रायर खेळपट्टी कोरडे करतानाचे फोटो शेअर करुन बीसीसीआयच्या जुगाडची खिल्ली उडवत आहे. भारतीय जुगाड - Such a powerful hair-dryer.. Indian jugaad! #INDvSL pic.twitter.com/JKsiO0Vq09 — Tridib Baparnash ॐ (@TridibIANS) January 5, 2020 हे वर्ष २०२० आहे का? 1980 - will have flying cars in 2020 2020 - drying pitch with hair dryer #INDvSL pic.twitter.com/H6EM1zQwzm — sarcastic_dude (@_dhamo) January 5, 2020 आधुनिक उपकरणं - This is the modern day ground equipments for BCCI! #INDvSL #INDvsSL pic.twitter.com/pxEHl2Zrjr — V I P E R™ (@Offl_TheViper) January 5, 2020 खेळपट्टी नक्कीच कोरडी होईल - The lady who tried to roast chicken with hair dryer has competition!#INDvsSL pic.twitter.com/w72qWqpFBG — Rohit Sankar (@imRohit_SN) January 5, 2020 जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड - Richest board of the world guys. #INDvsSL pic.twitter.com/j3W7VWDkrk — Sunil- the cricketer (@1sInto2s) January 5, 2020 Why are the ground staff using life hacks on the pitch #INDvsSL pic.twitter.com/h2UIfMCkUK — Abhyudaya Mohan (@AbhyudayaMohan) January 5, 2020 #INDvsSL Me trying to cover my whole syllabus a day before exam - pic.twitter.com/hbQDFjsdee — RAHUL TYAGI (@rahulastic) January 5, 2020 Vacuum cleaner, hairdryer, iron. every single thing from a common man's home is currently being used to dry the dampened pitch at Barsapara Stadium, Guwahati.#AssamCricketAssociation Hats off to the hard work #INDvSL #INDvsSL pic.twitter.com/PPRqTH8nzp — Aakash Biswas (@aami_aakash) January 5, 2020 गुवाहाटीमध्ये प्रेक्षक सामना सुरू होण्याची अखेरपर्यंत प्रतीक्षा करत होते. पण पावसामुळे त्यांची निराशा झाली. आता तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात जानेवारी रोजी इंदुरमध्ये होणार आहे.