News Flash

Birthday Special Video: उद्धव ठाकरेंचा एक धाडसी निर्णय आणि २० वर्षांनी शिवसेना मुख्यमंत्रीपदावर

ठाकरे घराण्यातील मृदू स्वभावाची व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या उद्धव ठाकरेंचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास

Video Uddhav Thackeray Birthday Political Journey
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. (फाइल फोटो सौजन्य : पीटीआय)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. ठाकरे घराण्यातील अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाची व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या उद्धव ठाकरेंचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा राजकीय प्रवास फारच रंजक ठरला. २०१९ मध्ये बरीच राजकीय नाट्य घडल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे तिसरे तर ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री झाले. याच राजकीय प्रवासावर टाकलेली नजर…

नक्की वाचा >> Uddhav Thackeray Birthday : पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

लोकसत्ताचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2021 2:40 pm

Web Title: video uddhav thackeray birthday political journey scsg 91
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 सी.व्ही. मध्ये स्कील्स म्हणून लिहले ‘Googling’; हे बघून मुलाखातकारही चक्रावले
2 NDRF च्या जवानांनी हॉटेलच्या छतावर बसलेल्या कुत्र्याला वाचवलं! कोल्हापुरातील ‘या’ व्हिडीओने जिंकली असंख्य मनं
3 खासगी शिक्षणसम्राटांना चीनचा दणका; जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतूनच नाही तर अब्जाधीशांच्या यादीतूनही ते बाहेर फेकले गेले
Just Now!
X