26 February 2021

News Flash

viral memes : दूरदर्शनचा भाव वाढला; हे पहा भन्नाट मीम्स

त्यातील काही निवडक मीम्स.

चॅनेलच्या गर्दीत दूरदर्शन आता अडगळीत पडले आहे. हल्ली सगळ्यांनाच कधीतरी दूरदर्शन बघाण्याचा योग येतो. विशेष काही शासकीय कार्यक्रम असेल, तर त्यासाठी दूरदर्शनच सुरू करावं लागतं आणि दूरदर्शनचे भाव वाढतात. असंच रविवारी साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनाला झालं. राजपथावर चालणाऱ्या परेडचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्यात येतं. नेमक याच कारणावरून दूरदर्शनवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. त्यातील काही निवडक मीम्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 4:00 pm

Web Title: viral memes memes viral about doordarshan channel bmh 90
Next Stories
1 नवव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतरही महिला उठून चालू लागली, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
2 10 वर्षाच्या मुलामुळे 13 वर्षांची मुलगी झाली गरोदर, डॉक्टरही हैराण; TV शोमध्ये सांगितली घटना
3 बायको जीव घेईल माझा…इशांत शर्मा असं का म्हणाला असेल?? जाणून घ्या…
Just Now!
X