29 February 2020

News Flash

विराट-अनुष्काचा HOT लूक पाहिलात का?

सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्भेळ यश संपादन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताने यजमानांना व्हाईटवॉश दिला. १५ सप्टेंबरपासून भारत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर निवांत वेळ घालवत आहे. विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा HOT फोटो पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट नेमक्या कोणच्या बीचवर आहे, हे त्याने सांगितलं नसलं तरीही त्याच्या या फोटोला नेटीझन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.

First Published on September 11, 2019 1:47 pm

Web Title: virat kohlis beach picture with wife anushka sharma has sent netizens into meltdown psd 91
Next Stories
1 बहिणीचा कॅन्सरग्रस्त भावाला धीर देतानाचा हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावूक
2 तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या नवऱ्याला दोन पत्नींनी ऑफिस बाहेर दिला चोप
3 पत्रकाराला दिलेल्या डॉ. सिवन यांच्या उत्तराने जिंकलं देशवासीयांचं मन
X
Just Now!
X