27 September 2020

News Flash

पहिल्या सामन्यात पावसाने खेळ केला, पण विराट कोहली ट्रोल झाला

कोहलीचा खेळपट्टीची पाहणी करतानाचा फोटो व्हायरल

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील गुवहाटी येथील बारसपरा मैदानात रविवारी सामना होणार होता. मात्र, पहिल्याच टी-२० सामन्यात पावसानेच खेळ केला. नाणेफेक झाल्यानंतर भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी पावसाला सुरूवात झाली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बीसीसीआयनं खेळपट्टी कोरडी करण्याचे प्रयत्न केले. खेळपट्टी सुकवण्यासाठी जुगाड वापरत ईस्त्री, व्हॅक्युम क्लिनर, हेअर ड्रायर यासारख्या ईलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदत घेण्यात आली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कोहली याचा खेळपट्टीची पाहणी केली होती. या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोवरून पोटधरून हसायला लावतील असे मीम्स व्हायरल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 7:15 pm

Web Title: virat kohlis guwahati pitch inspection photo triggers hilarious meme bmh 90
Next Stories
1 Video: …आणि चीनच्या आकाशात एकाच वेळी दिसले तीन ‘सूर्य’
2 स्वत:चे न्यूड सेल्फी विकून ‘तिने’ ऑस्ट्रेलियासाठी गोळा केले साडेतीन कोटी रुपये
3 अमूलच्या दुधात प्लास्टिक? जाणून घ्या काय आहे सत्य
Just Now!
X