News Flash

भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे?

पौराणिक कथांमधील गायीच्या उल्लेखांवर देवदत्त पटनायक म्हणाले...

भारतीय संस्कृतीत गाय या प्राण्याला विशेष महत्व आहे. प्रत्येक सणासुदीला इतर देवतांप्रमाणेच गायीसाठीही नैवेद्य काढला जातो. तीन वर्षांपूर्वी गायींच्या संरक्षणासाठी गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला मंजुरी मिळाली होती. परंतु भारतीय संस्कृतीत गायीला इतकं महत्व का आहे? यामागे काही पौराणिक संदर्भ आहेत का? या प्रश्नांची उत्तरं देतायत पौराणिक साहित्याचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 3:58 pm

Web Title: why do hindus worship cows devdutt pattanaik mppg 94
Next Stories
1 दोन वर्षांच्या शोधानंतर आनंद महिंद्रांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
2 ४०० कोटी वर्षांपूर्वी लघुग्रह आदळल्याने पृथ्वीवर झाली जीवसृष्टीची निर्मिती; जपानी संशोधकांचा दावा
3 मुंग्या पाणी कसं पितात हे मोबाइल कॅमेरात टिपणाऱ्या महिलेने जिंकली आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धा
Just Now!
X