News Flash

Video : वारली पेंटिंगमधून साकारले रामायण; लॉकडाउनच्या १५ दिवसांमध्ये काढलं चित्र

लॉकडाउनच्या काळात घरीच असल्याचा तिने भन्नाट उपयोग करुन घेत हे चित्र काढलं

करोनाच्या काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झालेले असतानाही काही सकारात्मक गोष्टी मनाला ताजेपणा देऊन जातात. असंच काहीतरी सकारात्मक करण्याच्या दृष्टीने अमरावतीमधील भाग्यश्री पटवर्धन यांनीसुद्धा एक प्रयोग केला. त्यांनी संचारबंदी तसेच लॉकडाउनचा सदूपयोग करीत घराच्या संरक्षणभिंतीवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून संपूर्ण रामायणच चितारले आहे. पाहुयात नक्की त्यांनी हे कसं केलं आणि त्याबद्दल त्यांनी काय माहिती दिलीय…

लोकसत्ताचे असेच काही खास व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 5:11 pm

Web Title: woman in aurangabad draw full ramayan in warli art painting during lockdown period scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video: शरीर थकतं पण प्रेम नेहमीच तरुण असतं! ‘हा’ व्हिडिओ पाहून नेटिझन्स झाले भावूक!
2 Coronavirus: “तातडीने कोरोनिल हवीय असं एकही ट्विट पाहिलं नाही”
3 अरे बापरे… माऊंट एव्हरेस्टवरही करोनाचा शिरकाव; हिमालयातील इतर शिखरांनाही ग्रासलं
Just Now!
X