Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. काही व्हिडीओ पाहून तर खूप काही शिकायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ७५ वर्षांची आजी घरीच तगडा व्यायाम करताना दिसत आहे. आजीची ऊर्जा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोक व्हिडीओ पाहून आजीचे चाहते होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. (a 75 years old lady do exercise with energy)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की आजी व्यायाम करत आहे. घरच्या घरी उत्साहाने आजी व्यायाम करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कधी भितींचा आधार घेऊन आजी व्यायाम करते तर कधी घरातील वस्तू उचलून आजी व्यायाम करते. आजीची ऊर्जा पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. या आजीचे वय ७५ वर्षे आहे. या वयातही आजीची इच्छाशक्ती आणि ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
A 95 year old woman Show her remarkable dancing skills Video Shared by IRAS Ananth Rupanagudi must watch heartwarming clip
कलेला वय नसते! साडी नेसून नृत्यकौशल्य दाखविणाऱ्या ९५ वर्षीय आजींना पाहा; VIDEO तील ‘सादगी’ जिंकेल तुमचेही मन
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल

हेही वाचा : एक, दोन नव्हे तर चक्क ‘इतक्या’ जणांना नेलं दुचाकीवरून; VIDEO झाला व्हायरल अन्… पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : रेल्वेमध्ये स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करताय? प्रवाशांनी फेक पॉवर बँक विक्रेत्याचा कसा केला भांडाफोड? एकदा Video पाहा

sada_yogafit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “७५ वर्षांची आहे, व्यायाम हा कोणत्याही वयासाठी चांगला आहे. तुम्हाला सल्ला देईल की आठवड्यातून एकदा तरी व्यायाम करावा. यामुळे तुम्ही स्वत:ला आजारांपासून सुरक्षित ठेवता आणि त्याचबरोर पालकांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कलियुग आहे. वृद्ध लोक हिंमत दाखवतात आणि आमच्यासारखे युवा झोप घेत आहे. आमची झोप पूर्ण होत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “आपण सुरूवात तरी करायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान, आपल्या शरीराची काळजी ही आपण घेतली पाहिजे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहेत. अनेक युजर्सनी आजीकडून आपण युवा पिढीने शिकायला पाहिजे, असे लिहिलेय.