Viral Post : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. दर दिवशी येथे नवीन गोष्टी व्हायरल होताना दिसतात. काही व्हायरल होणाऱ्या गोष्टी मजेशीर असतात तर थक्क करणाऱ्या असतात पण काही लोक सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना सुद्धा दिसतात. सध्या अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. murphyyyy एका एक्स युजरने काही महिलांचे फोटो त्याच्या अकाउंटवर शेअर करत महिलांना ‘दिवाळी पटाखा’ संबोधत अपमानजनक कॅप्शन लिहिलेय. विशेष म्हणजे या युजरने या महिलांच्या परवानगीशिवाय हे फोटो शेअर केले आहे. (A Bengaluru man shared Diwali photos of women on social media without their consent and referred to the women as patakas Netizens criticized him for this behavior)

परवानगी न घेता महिलांचे फोटो केले शेअर (A Bengaluru man shared Diwali photos of women on social media without their consent)

महिलांच्या वेगवेगळ्या फोटोंवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ट्विटरवरील सर्व दिवाळीचे पटाखे” त्याने पटाखा हा आक्षेपार्ह शब्द वापरला. त्याने ज्या महिलांचे फोटो शेअर केले आहेत, त्यांना आधीच चाळीस लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. या महिलांनी या तरुणाने फोटो शेअर केल्यानंतर सहमत दर्शवली नाही आणि त्यांचे फोटो डिलिट केले. काही महिलांनी त्यांचे अकाउंट प्रायव्हेट केले.

Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा : VIRAL VIDEO : वय म्हणजे नुसता आकडा! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

व्हायरल पोस्ट (Viral post)

या युजरने फोटोच्या कॅप्शनमध्ये पटाखा हा शब्द वापरणाऱ्या महिलांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे आणि लिहिलेय, “आपला “पटाखा” पटाखा माझा “पटाखा” बलात्कारी…

हेही वाचा : भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल

आक्षेपार्ह पोस्ट पाहून नेटकरी भडकले

या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुझ्या बहिणीचे पण फोटो पोस्ट कर असेच” तर एका युजरने लिहिलेय, “कोणाच्याही फोटो परवानगीशिवाय आपल्या अकाउंटवर शेअर करणे, हे चुकीचे आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “एकदा तुझ्या आईला विचार तु योग्य केले का?” अनेक युजर्सनी या युजरवर संताप व्यक्त करत त्याला खडे बोल सुनावले आहे.

Story img Loader