Viral Video : सोशल मीडिया टॅलेंट सादर करण्याचं एक माध्यम ठरत आहे. येथे प्रत्येक जण आपली कला सादर करताना दिसतात. कोणी गाणी म्हणताना दिसतो तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतात तर कधी भयानक स्टंट करताना दिसतात. काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना सुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला सुंदर ढोलकी वादन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a child playing amazing dholaki video goes viral on social media)

हेही वाचा : PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
kaka dance on marathi song bai g pichali Majhi bangadi goes viral on social media
“बाई गं पिचली माझी बांगडी बांगडी” मराठमोळ्या गाण्यावर काकांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

अफलातून ढोलकी वाजवतो हा चिमुकला (a child playing amazing dholaki)

या व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडाओमध्ये तुम्हाला एक चिमुकला सुंदर ढोलकी वादन करताना दिसत आहे. चिमुकल्याचे वादन पाहून कोणीही थक्क होईल. या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हा गोड चिमुकला मन लावून ढोलकी वाजवताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “चिमुकल्या छोट्याशा हातातील जादू, कैवल्य सुतार”

हेही वाचा : “महिला मंडळाचा नाद नाही करायचा!”, वाळवणाची राखण करण्यासाठी काकूंनी ठेवला वाघ, Viral फोटो पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : यालाच म्हणतात खरी माणुसकी! रिक्षाच्या मागे चालकानं लिहिलं असं की, वाचून तुम्हीही कराल कौतुक, मुंबईतील PHOTO व्हायरल

me_kokani_suraj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चिमुकल्याच्या हाताची जादु” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शब्दच सुचत नाही…. किती सुंदर, गोड ढोलकी वाजवत आहे हा चिमुकला” तर एका युजरने लिहिलेय, “तो पोटामध्ये असताना फक्त ढोलकी ऐकली म्हणून आज तो चांगल्या प्रकारे वाजवतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “गोड चिमुकल्या कैवल्य ढोलकीपट्टूचे भविष्य उज्ज्वल आहे” एक युजर लिहितो, “महाराष्ट्राचा उगवता कलाकार” तर एक युजर लिहितो, “मूर्ती लहान कीर्ती महान” अनेक युजर्सनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader