Viral Video : सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा मानवी वस्तीत साप आढळून येतो. सोशल मीडियावर मानवी वस्तीत साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क नव्या कोऱ्या स्कुटीमध्ये साप आढळलेला दिसत आहे. (a cobra hiding inside scooty Sarpmitra rescues snake shocking video goes viral)

आज अनेकांच्या घरी स्कुटी आहे त्यामुळे स्कुटी चालवताना काळजी घ्या. तुमच्या स्कुटीमध्ये सुद्धा साप असू शकतो. अनेकदा साप अशा ठिकाणी लपलेला असतो की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि अनेकदा आपला विश्वास बसत नाही . असाच हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याची जाणीव होईल. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की साप चक्क स्कुटीमध्ये लपलेला आहे.

Gang, robbers, Kharghar,
खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
a young man doing stunt while driving bike on a road
भररस्त्यावर स्टंटबाजी पडली तरुणाला महागात! पुढच्याच क्षणी दुचाकीसह धाडकन आपटला, VIDEO व्हायरल
a students purse lost in 1957 found after 63 years
१९५७ मध्ये हरवली होती विद्यार्थीनीची पर्स, चक्क ६३ वर्षानंतर शाळेत सापडली; पाहा VIDEO, काय होते त्या पर्समध्ये?
a student has hidden mobile in Compass Box
पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! विद्यार्थ्याने चक्क कंपासपेटीमध्ये लपवून आणला फोन, VIDEO व्हायरल
New Fear Unlocked Viral Video Shows Cobra Coming Out Of Toilet Commode
टॉयलेटच्या कमोडमध्ये लपला होता भला मोठा कोब्रा; सर्पमित्राने पकडला अत्यंत विषारी साप, Viral Video पाहून उडेल थरकाप
a girl drove her scooty straight into cafe video goes viral on social media
बापरे! स्कुटी घेऊन थेट कॅफेमध्ये जाऊन धडकली ‘पापा की परी’, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Rohit Sharma yelling at Kuldeep Yadav video
IND vs BAN, T20 WC 2024 : ‘अभी-अभी आया है, आड़ा मारने दे ना’; रोहितचं बोलणं स्टंप माईकने टिपलं, VIDEO व्हायरल

हेही वाचा : Lok Sabha Elections 2024 : खरे देशभक्त! भारतीय सैन्यांनी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क, VIDEO Viral

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मोठा कोब्रा साप स्कुटीमध्ये लपून बसलेला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक सर्पमित्र येतो आणि सावधगिरीने सापाला स्कुटीच्या बाहेर काढतो. सापाचे तोंड स्कुटीच्या हँडलच्या आत होते पण सर्पमित्र काठीच्या मदतीने हळू हळू सापाला बाहेर काढताना दिसतो. सापाला बाहेर काढताच साप स्वत:ला चावतो. सर्प मित्र सावधगिरीने हे काम करतो त्यामुळे साप त्याच्यावर हल्ला करू शकला नाही. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

rajesh_indori_snake_rescuer_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोब्रा साप लपलाय स्कुटीमध्ये, पाहा पूर्ण व्हिडीओ”

हेही वाचा : तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते; प्राण्यांना किती कळतं पाहा, VIDEO पाहून कराल कौतु

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साप स्वत:ला चावत आहे म्हणजे तो खूप दु:खात आहे, असे वाटते” तर एका युजरने लिहिलेय, “भावा काळजी घे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम करता दादा, असचं काम करत राहा” अनेक युजर्सनी सर्पमित्राचे कौतुक केले आहेत.