सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी कधी अशा गोष्टी पाहायला मिळतात की त्याचा आपण विचारही केला नसेल. त्यामुळे असे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. प्राणी, पक्षी यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. पण सापाचे व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. सापांच्या विश्वाबद्दल जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता असते. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळते. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत असून सापाची झाडावर चढण्याची पद्धत पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

साधारणपणे लहान ते मोठे साप अतिशय अवघड ठिकाणी अगदी सहजपणे चढतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत. यात मोठ्या इमारतींवर साप चढताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महाकाय साप नारळाच्या झाडावर चढताना दिसत आहे. एक साप वेटोळे मारून झाडावर चढत आहे. नारळाच्या झाडावर वरच्या दिशेने जाताना साप चतुराईने झाडावर आपले शरीर घट्ट गुंडाळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच हळूहळू करून वर चढतो.

Hyderabad woman in Jaguar attacks cop over wrong turn row video
जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल
Couple Romance On Running Bike Viral Video Internet is Angry Since Police Arrested Only Boyfriend Calling It Shameless that Girl Ran Away
Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

सापाचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे, लोक यावर लाइक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी हा व्हिडिओ इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.