Viral Video : सध्या सगळीकडे लग्नसमारंभ सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. डान्स, गाण्याचे, उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नातील गमती जमती, भावूक क्षणाचे व्हिडीओ सुद्धा चांगलेच चर्चेत येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरीला रडताना पाहून चक्क नवरदेव रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी नवरदेव बसलेले दिसत आहे. कुटुंबातील लोक आणि नातेवाईक नवरदेव आणि नवरीला हळद लावत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीचा भाऊ आणि नवरीला हळद लावतात आणि ते भावुक होतात. नवरीला भावाजवळ आणि वडीलाजवळ रडताना पाहून तिच्या शेजारी बसलेला नवरदेव सुद्धा भावुक होतो आणि रडतो. त्याच्या डोळ्यातही पाणी येतं. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”

हेही वाचा : कॉलेजमध्ये ज्या आवाजावर हसायचे, त्याच आवाजाने दिली रेल्वेत नोकरी! महिलेच्या आवाजात घोषणा करणारा हा तरुण आहे तरी कोण?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sona_makeup_world या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील आणि भावानंतर कोणी खरं प्रेम करणारा असतो तो म्हणजे नवरा. आयुष्याच्या प्रवासात लोक कसे पण भेटू दे चालतील पण फक्त आपला नवरा आपल्या नेहमी पाठीशी उभा राहणारा पाहिजे…!”

हेही वाचा : बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नशीबवान आहेस तू” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून डोळे लगेच पाणावले” आणखी एका युजरने लिहिलेय,तुमच्या बाबा आणि दादाना रडताना पाहून इमोशनल होणारा नवरा भेटला आहे नशीबवान आहेस ताई” या व्हिडीओवर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader