Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नातेवाईक अन् कुटुंबातील लोक डान्स मजा करताना दिसतात तर कधी नवरदेव नवरी उखाणे म्हणताना दिसतात. कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी भावूक करणारे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीसाठी खास डान्स करताना दिसतो. नवरदेवाचा डान्स पाहून नवरी भावूक होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओमध्ये नवरी खूर्चीवर बसलेली दिसत आहे तर नवरदेव तिच्यासमोर डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाच्य आजुबाजूला नवरदेवाच्या बहिणी आणि भाऊ उभे आहेत आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर सुंदर डान्स करत आहे. नवरी खूर्चीवर बसून नवरदेवाचा डान्स बघत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. “हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी” या लोकप्रिय गाण्यावर नवरदेव डान्स करताना दिसतो. त्यानंतर तो नवरीजवळ जातो आणि तिला जागेवरून उठवतो आणि तिच्या समोर डान्स करतो. नवरदेवाने दिलेले सरप्राइज आणि त्याचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज पाहून नवरी थक्क होते आणि ती क्षणात भावूक होते. तिला अश्रु अनावर होतात. त्यानंतर सर्व जण तिच्याजवळ जमतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल तर काही लोकांना त्यांच्या लग्नाची आठवण येईल.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
groom friends danced to the song Gulabi Sari in marriage
‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मित्र असावे तर असे”
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
a female teacher teach dance to child students on Bumbro Bumbro song
“बुम्बरो बुम्बरो श्याम रंग बुम्बरो” शिक्षिकेने शिकवला चिमुकल्यांना सुंदर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
a young girl dance with her cute grandmother
मराठमोळ्या आजी नातीने जिंकले सर्वांचे मन! सामी-सामीवर केला सुंदर डान्स, VIDEO एकदा पाहाच
brother sister present amazing lavani
Video : बहीण भावांनी केला एकच कल्ला! सादर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ एकदा पाहाच
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच

हेही वाचा : Video : “अरे हा मासा नव्हे..!” पुण्यातील तरुणाने घेतला पावसाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद, रस्त्यावरील लोक पाहतच राहिले

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुन्हा आयुष्यात स्टंटबाजी करणार नाही! भर रस्त्यात नागरिकांनी तरुणांना दिले फटके, VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “बरोबर केलं”

tejujadhavs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “खुप छान दादा असेच कायम आनंदात ठेवा वहिनीला” तर एका युजरने लिहिलेय, ” बायको नाही वाटली नखरेवली पण नवरा मात्र नखरेवाला वाटला. खुप छान दादा , सुखी संसार करा” आणि एका युजरने लिहिलेय, “खूपच नशीबवान असतात अश्या मुली ज्यांना असा जीव लावणारा आणि त्यांचे नखरे झेलणारा नवरा मिळतो…. असेच आयुष्यभर आनंदी रहा… असे म्हणतात ३ हट्ट असतात त्यात मी स्त्री हट्ट पण असतो असे ऐकले आहे परंतु इथे तर नवराच हट्ट करत आहे ते पण खूप छान. आयुष्यभर आनंदी रहा एकमेकांना खूप जीव लावा”