scorecardresearch

Premium

Video : डोळ्यांवर विश्वास बसणार नाही! सिंहाने महिलेला चक्क मारली मिठी, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात असलेल्या सिंहाने असे काही केले की तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

A lion hugs a woman by watching video you will not believe video goes viral
सिंहाने महिलेला चक्क मारली मिठी (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर पाळीव आणि जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात असलेल्या सिंहाने असे काही केले की तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वच सिंहाला घाबरतात. सिंह जरी नाव तोंडातून बाहेर पडले तरी घाम फुटतो. सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात सिंहाने पर्यटकाबरोबर असे काही केले की पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक पर्यटक महिला सिंहाला पाहण्यासाठी पिंजऱ्याजवळ जाते. तितक्यात सिंह तिच्यासमोर येतो आणि तिला बिलगून मिठी मारतो. सिंह इतक्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने मिठी मारताना दिसत आहे की महिलेला घट्ट धरुन ठेवतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही आश्चर्यचकीत होईल.

pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
kids dance video
“…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
A deer got accident with bike
बापरे! दुचाकीला धडकलेल्या हरीणाने थेट मेडिकलमध्ये मारली उडी, व्हिडीओ होतोय व्हायरल
an old man kombda dance funny video viral
कोंबडा डान्स व्हायरल! आजोबांनी केलेल्या अतरंगी डान्सची सगळीकडे चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच…

हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा

lion.stigram या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “म्हणून तो राजा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम केलेलं कधीही चांगले”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A lion hugs a woman by watching video you will not believe video goes viral ndj

First published on: 01-12-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×