Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त लावणीच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन आजोबा कशाचीही तमा न बाळगात स्टेजवर सुरु असलेल्या लावणीबरोबरच ठेका धरत प्रेक्षकांमध्ये नाचत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.

IIM Amritsar Student Protest
विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या मेसमध्ये झोपून केलं अनोखं आंदोलन; Video सोशल मीडियावर व्हायरल
joe biden viral video
इतर राष्ट्रप्रमुख फोटोसाठी उभे असताना जो बायडेन मात्र भलतीकडेच निघाले; जॉर्जिया मेलोनींनी लक्षात आणून दिल्यावर ऐटीत काढला फोटो!
Georgia Meloni With Narendra Modi G7 Viral Video
जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींना सेल्फी Video मध्ये घेऊन म्हटलेल्या एका वाक्यात ‘ही’ एक गोष्ट झाली स्पष्ट! मीमकऱ्यांनो पाहाच
man sings the desi version of the song Dil Sambhal Ja Zara
‘दिल संभल जा जरा…’ गाण्याचं आप्पांनी गायलं देसी व्हर्जन; ढोलकीची थाप अन् भन्नाट ताल; VIDEO पाहून धराल ठेका
Man made six pack abs in just 2 seconds video goes viral
VIDEO: मेहनत करूनही सिक्स पॅक अॅब्स बनवण्यात अपयशी होताय? तरुणानं केलेला जुगाड एकदा नक्की ट्राय करा
a guruji told beautiful messages to a groom
“तुझ्या आई वडिलांनी काय दिले?, असे पत्नीला कधीही बोलू नका” लग्नाच्या वेळी गुरुजींनी नवरदेवाला सांगितला पाचव्या वचनाचा सुंदर अर्थ, VIDEO VIRAL
Man assaults woman on noida amity university campus
VIDEO : बापरे! युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पुरुषाने महिलेला केली मारहाण; नेटकरी झाले संतप्त
Heart Warming Son Becomes The ACP Officer Father And Son Get Emotional Viral Video
VIDEO: “वडिलांना फक्त ‘हा’ दिवस दाखवण्यासाठी कष्ट करायचे” जेव्हा लेक आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतो तो दिवस
a couple stunt video
“जिएंगे साथ, मरेंगे भी साथ” भर रस्त्यावर जोडप्यानी केली दुचाकीवर जीवघेणी स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समोर स्टेजवर दोन महिला लावणीवर थिरकताना दिसत आहेत. समोर गावातील सर्व मंडळी बसली आहेत. यावेळी याच प्रेक्षकांमध्ये एक वृद्ध आजोबा बिंधास्तपणे नाचताना, हातवारे करत थिरकताना दिसत आहेत. ते एखाद्या तरबेज डान्सरप्रमाणे डान्स करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा डान्स अधिकच आकर्षक वाटत आहे. डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “३५० ला एक डझन आंबे, एक आंबा कसा पडला?” विद्यार्थ्यानं लिहलेलं उत्तर वाचून हसून हसून व्हाल लोटपोट

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर charchatarhonar या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय छान असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहता येईल.