scorecardresearch

Premium

याला म्हणतात नशीब! मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

सध्या असाच एक कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क मालकीणबाई कुत्र्याची मालिश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

pets video goes viral
मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश (Photo : Instagram)

Dog Viral Video : कुत्रा हा अतिशय प्रामाणिक आणि माणसाचा प्रिय प्राणी म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अनेकदा कुत्रा मालकाला मदत करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण तुम्ही कधी मालक कुत्र्याची सेवा करतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का?
सध्या असाच एक कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क मालकीणबाई कुत्र्याची मालिश करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बेडवर मालकीणबाई बसलेली आहे आणि तिच्यासमोर कुत्रा निवांत बसलेला आहे. ही मालकीण कुत्र्याची तेलाने मालिश करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुत्रा सुद्धा शांतपणे मालिश करवून घेत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला पोट धरुन हसायला येईन. मालकीण आणि कुत्र्याची ही मैत्री पाहून काही लोकांना त्यांच्या कुत्र्याची आठवण येऊ शकते.

a old man dance video
Video : वृद्ध व्यक्तीने केला जबरदस्त डान्स, अतरंगी डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल, पाहा व्हायरल व्हिडीओ
dance video
चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पडाल चिमुकलीच्या प्रेमात, व्हिडीओ एकदा पाहाच…
famous comedian sunil grover washing clothes video goes viral on social media instagram netizens reaction
सुनील ग्रोवरचा रस्त्याच्या कडेला कपडे धुतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच
old women in Old Age Home or Vrudhashram dance on Badal Barsa Bijuli Viral Reel video goes viral
‘बादल बरसा बिजुली’ गाण्यावर वृद्धाश्रमातील आज्जींनी केला जबरदस्त डान्स, तुम्ही पाहिला का हा भन्नाट Video…

हेही वाचा : Desi Jugaad : तुम्ही घरी नसताना झाडांना पाणी कोण घालणार? टेन्शन घेऊ नका, हा भन्नाट जुगाड पाहा…

labra.doodle_ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तेल मालिश” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात नशीब!” तर एका युजरने लिहिलेय, “माणूस टेन्शनमध्ये आहे आणि येथे कुत्र्याची मालिश केली जात आहे”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A owner doing oil massage to dog pets video goes viral netizens said a lucky dog ndj

First published on: 03-10-2023 at 12:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×