Shocking video: भारतीय रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो. हे देशातील एक असे माध्यम आहे, ज्यातून दररोज लाखो स्त्री-पुरुष प्रवास करतात. महिला जेव्हा रेल्वेने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेषत: जेव्हा ती एकटी प्रवास करते, तेव्हा तिच्या सुरक्षेची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. देशभरात कितीही प्रगती झाली तरी महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अद्याप पूर्णपणे प्रश्न सुटलेले नाहीत. दररोज कुठल्याना कुठल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या समोर येतात. याच पार्श्वभूमीवर एका वकृत्त माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

देशभरात कितीही प्रगती झाली तरी महिलांच्या सुरक्षेबाबत मात्र अद्याप पूर्णपणे प्रश्न सुटलेले नाहीत. दररोज कुठल्याना कुठल्या वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या बातम्या समोर येतात. याच पार्श्वभूमीवर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढत होता. काही लोकांची प्रवृत्तीच विकृत असते. त्यामुळेच मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड आणि नको असलेले स्पर्श ही नित्याचीच आणि प्रत्येक ठिकाणचीच गोष्ट… पण, या भ्याड पुरुषांची इतकी मजल जातेच कशी? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसतोय.

देश कितीही पुढे गेला तरी विकृत कृत्य करणारी लोक काही केल्या सुधारत नाही. महिलांना लोकल ट्रेनमधील गर्दीत, कधी ऑफिसमध्ये तर कधी आपण राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये अगदी कुठेही छेडछाड करणारी टवाळखोर मिळतात.सध्या रेल्वेस्थानक, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा विकृत मानसिकतेचे लोक आजूबाजूचं भान न राखता, आपली मनमानी करतात. तसेच, हे आंबटशौकीन सार्वजनिक ठिकाणीही अश्लील कृत्य करताना मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशीच एक घटना ट्रेनमध्ये घडली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा पुरुष महिलेच्या मागे उभा आहे आणि मुद्दाम महिलेच्या हाताला स्पर्श करताना दिसत आहे. अतिशय अश्लिल पद्धतीनं हा पुरुष महिलेला स्पर्श करत होता.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DVpw8mGCBOp/?igsh=MWlzc3R6dDRkdGEzYw==

सोशल मीडियावर हा व्हिडीओ as.indians नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “बापरे! किती घाणेरडी वकृत्ती आहे” अशा अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.