Viral Video : असं म्हणतात, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणुसकीचे दर्शन घडून येईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यात ट्रॅफिकमध्ये एका दुचाकीमधून धूर येताना दिसतो तेव्हा काही कारचालक मदतीला धावून येतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a true humanity As flumes from the young mans bike people came running to help video viral)

हेही वाचा : Virat Kohli’s Birthday : विराट कोहली क्रिकेटर नसता तर कोणत्या क्षेत्रात असता? जाणून घ्या या दिग्गज फलंदाजाविषयी ५ कधीही न ऐकलेल्या गोष्टी

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Viral video of a friend putting firecracker in their mouth on social media
आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

माणसांमध्ये अजूनही माणुसकी आहे! तरुणाच्या दुचाकीमधून धूर येताच….

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या शेजारी एका तरुणाच्या गाडीतून धूर बाहेर येत आहे. तेव्हा हा दुचाकीचालक तरुण गाडीतून धूर विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बाटलीने दुचाकीवर पाणी टाकताना दिसतो. तेव्हा अन्य काही कारचालक मदतीला धावतात आणि त्यांच्या बाटलीमधील पाणी दुचाकीवर टाकतात. शेवटी एक जण अग्निशामक यंत्र घेऊन येतो आणि धूर विझवतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. लोकांनी दाखवलेली माणुसकी पाहून अजुनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे, याची तुम्हाला जाणीव होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “माणुसकी आणि चांगली व्यक्ती जगात आजही अस्तित्वात आहे.”

हेही वाचा : लाडक्या बहिणींसाठी ट्रेनमध्ये स्पेशल डब्बा; खास महिलांसाठी सजवलेला डबा पाहिला का? VIDEO पाहून खूश व्हाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

rajputroyal_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माणुसकी सर्वात आधी”

हेही वाचा : VIRAL VIDEO : दिलजीत दोसांझचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी देशी जुगाड; हॉस्टेलच्या तरुणांचा हा प्रताप पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही माणुसकी भारतात दिसत नाही.” तर एका युजरने लिहिलेय,”यालाच खरी माणुसकी म्हणतात. आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ भारतातील नाही.” एक युजर लिहितो, “भारतात फक्त व्हिडीओ बनवतात, मदत करत नाही.” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader