Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे नवरा बायको एकमेकांसाठी वेळ देऊ शकत नाही किंवा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करू शकत नाही पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी काळजी व प्रेम कायम असतं.

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात पत्नी पतीला अचानक फोन लावते आणि पतीविषयी प्रेम व्यक्त करते. त्यावेळी पती मजेशीर प्रतिक्रिया देतो. पती पत्नीमधील गोड संवाद तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
raj thackeray switzerland incident
“ए आजी तुला बोललो ना…”; राज ठाकरेंनी सांगितला स्वित्झर्लंडमधील भन्नाट किस्सा!
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…

हेही वाचा : Woman Commando : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील ‘या’ महिला कमांडोचा फोटो व्हायरल, काय माहिती आली समोर?

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका महिलेला स्टेजवर बोलावतो आणि पतीला फोन लावून प्रेम व्यक्त करण्यास सांगतो. तेव्हा महिला फोन स्पीकर वर ठेवून नवऱ्याशी संवाद साधते
पत्नी – हॅलो
पती – हा बोल
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – काय
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – झालं की…
पत्नी – आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
पती – झालं की…किती वेळा म्हणायचं.
पत्नी – उत्तर द्या ना..
पती – हो माझं पण प्रेम आहे
नवरा बायकोचा हा गोड संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या जोडप्याची आठवण येईल.

हेही वाचा : कौतुकास्पद! टाकाऊ पुठ्ठयांपासून बनवला स्टेथोस्कोप, कॅलक्युलेटर अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही कराल क्रिएटिव्हिटीला सलाम

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘चिमुकलीसाठी बाबांचा देसी जुगाड…’, बाईकवरून सुखरूप नेण्यासाठी टी-शर्ट फाडून केलं असं काही… VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” अचानक केला नवऱ्याला कॉल…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्या नवऱ्याने तर लगेच कॉल कट केला असता. म्हटले असते चुकीचा नंबर असेल उगाच रिस्क कशाला घ्यायची.” तर एका युजरने लिहिलेय, “खुप छान हो ताई असंच गोड आनंदी राहा” आणखी एका युजरने लिहिलेय, “वहिनी घाबरल्या होत्या पण रिप्लाय काय येतो आणि काय नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.