Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. हे डान्स व्हिडीओ पाहून आपल्यालाही डान्स करावासा वाटतो. सध्या असाच एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतात. त्यातील एक तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेते. या दोन तरुणी “बरसो रे मेघा-मेघा बरसो रे” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तरुणीने केला एक नंबर डान्स!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुणी एका स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सुरुवातीला तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. ती अतिशय सुंदररित्या डान्स करताना दिसत आहे. तिच्यावरून कोणाची नजर हटणार नाही, इतका सुंदर डान्स ती करताना दिसते. त्यानंतर कॅमेरामन दोघींवर कॅमेरा फोकस करते आणि त्या दोन तरुणी अप्रतिम असा डान्स करताना दिसतात. काळ्या साडीमध्ये त्या अतिशय सुंदर दिसत आहे.

mother in law and daughter in law dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala song video
नशीबवान सून! सासू सासऱ्यांचं प्रेम पाहून प्रत्येक मुलगी म्हणेल “असंच सासर हवं”; VIDEO चं सर्वत्र होतंय कौतुक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Small Girl's Beautiful dance
‘सुपली सोन्याची…’ गाण्यावर चिमुकल्यांचा सुंदर डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

हेही वाचा : नाद खुळा! गावच्या मिरवणुकीत डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”

पाहा व्हायरल व्हिडीओ (watch Viral Video)

हेही वाचा : Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”

danceofyour या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्याता आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तिने स्टेज गाजवला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरे लिहिलेय, “काय चेहऱ्यावरील हावभाव आहे यार” तर एका युजरने लिहिलेय, “या डान्सला ऊर्जा आणि हावभाव हवे असतात आणि ते तिने सिद्ध करून दिले” आणखी एका युजरने लिहिलेय, “इतका सुंदर डान्स केला आहे की पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. ” काही युजर्सनी व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्रसनी या तरुणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी सुद्धा असे अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. तिने माधुरी दिक्षितच्या आयकॉनिक गाण्यावर “हमको आज कल है इंतजार” गाण्यावर अप्रतिम असा डान्स केला होता.

Story img Loader