Viral Video : हल्ली सोशल मीडियावर रिलमुळे अनेकांना वेड लागले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण इथे रील बनवताना दिसतात. तरुणाई तर संपूर्ण दिवस रील बघण्यात आणि रील बनवण्यात घालवतात. कोणी डान्सचे व्हिडीओ शेअर करतात तर कोणी गाणी म्हणताना दिसतात. प्रत्येक जण येथे त्यांच्यामध्ये असलेली कला सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क शौचालयात रील बनवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a young girl made a reel and danced in Toilet)

तरुणीने चक्क शौचालयात बनवली REEL

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यावर आपला विश्वास बसत नाही. तुम्ही कधी कोणाला शौचालयात रील बनवताना किंवा व्हिडीओ बनवताना पाहिले आहे का? जर नाही तर हा व्हिडीओ पाहाच. कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी डान्स करत रील बनवत आहे. ती चक्क शौचालयात उभी राहून डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही पण नंतर तिचा हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. रीलसाठी माणूस काय काय करू शकतो, हे तुम्हाला या व्हिडीओवरुन कळेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”अरे ताई जागा तरी पाहायची”

potholes filling with rainwater on the hinjewadi wakad service road
पुण्यात रस्त्यावर खड्डे अन् खड्यामध्ये पाणी; हिंजवडी वाकड सर्व्हिस रोडवरील व्हिडीओ होतोय व्हायरल
two vehicle got an accident in Tamhini Ghat
VIDEO : ताम्हिणी घाटात दोन गाड्यांची जोरदार टक्कर; वळणांवर सुरक्षित गाडी चालवा, पाहा व्हायरल व्हिडीओ
mumbai hit and run case mihir shah
CCTV Footage: BMW नव्हे, आधी मर्सिडीजमध्ये बसला होता मिहीर शाह; वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा, नंतर बदलली गाडी!
Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
a young man doing stunt while driving bike on a road
भररस्त्यावर स्टंटबाजी पडली तरुणाला महागात! पुढच्याच क्षणी दुचाकीसह धाडकन आपटला, VIDEO व्हायरल
a students purse lost in 1957 found after 63 years
१९५७ मध्ये हरवली होती विद्यार्थीनीची पर्स, चक्क ६३ वर्षानंतर शाळेत सापडली; पाहा VIDEO, काय होते त्या पर्समध्ये?
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
Palak Pulao Recipe
Palak Pulao Recipe : असा बनवा झटपट होणारा चवदार पालक पुलाव, भन्नाट रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : दाढी-मिशी काढून वडीलांना सरप्राईज देणे पडले महागात! संतापलेल्या काकांनी पाहताक्षणी मुलाला धू धू धुतला, पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मुलगा असावा तर असा! तरुणाने चक्क आईला कार चालवायला शिकवले, लाँग ड्राइव्हचा आनंद लुटणाऱ्या माय-लेकाचा Video Viral

abrarismss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शन लिहिलेय, “काही बोलेल तर वाद होईल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या तरुणीवर जोरदार टीका सुद्धा केली आहेत. एका युजरने लिहिलेय, “या म्हणतात घरातील लोकांची भीती” तर एका युजरने लिहिलेय, “बाथरुम सिंगर नंतर आता हे टॉयलेट डान्सर” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय दिवस आले. काय काय पाहावे लागते”