Viral Video : लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा लावणी ही महिलांकडून सादर केली जायची पण कालांतराने पुरुषांनी सुद्धा आवडीने लावणी सादर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे. तरुणाच्या लावणीसमोर गौतमी पाटीलही फिकी पडेल अशी भन्नाट लावणी या तरुणानं सादर केली आहे.

सध्या चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील लावणी “चंद्रा” तरुणाईला ठेका धरायला लावत आहे. प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या गाण्यात आपल्या नृत्याने बहार आणली आहे. त्यानंतर अनेक लग्नांच्या वरातीमध्ये या लावणीवर ठेका धरणारे नागरिक आपण पाहतो. त्यातच एका तरुणीचा या लावणीवरील डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आपण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहतो. या व्हिडिओमध्ये तरुणीने बेफाम होऊन भन्नाट डान्स केला आहे. संध्याकाळच्या वेळी सुरू असलेल्या एका कार्यक्रमात तिनं हा डान्स केला आहे. तिच्या अदा आणि हावभाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. लावणी म्हटलं की अनेकांना ठेका धरायला आवडतं. त्या लावणीवर धुंद व्हायला आवडतं. या तरुणींचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या तरुणींनीही असंच सादरीकरण केलं आहे.

सुरुवातीच्या काळातील लावणी आणि आताची लावणी यात मोठा बदल झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळखले जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणून लावणी ही लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. घुंगरांचे बोल…ढोलकीचा ताल…घायाळ अदा आणि लोककलेचा डौलदार लहेजा मिरवत या तरुणींनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे,

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ black_queen__minu__313 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावर नेटकरीही भरभरून कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने म्हंटलं, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशीच जपा. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली “जबरदस्त लावणीचा ठसका” तर आणखी एकानं काय ती ‘कातील अदा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.