Viral Video : सोशल मीडिया कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. येथे प्रत्येक जण रील, व्हिडीओ शेअर करत असतात. काही लोक लोकप्रिय होण्यासाठी वाट्टेल ते रील करतात. कधी कोणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसतात तर कधी कोणी भर रस्त्यावर नाचताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हँडल सोडून चालत्या स्कुटीवर डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
स्वत:च्या जीवाशी खेळत भर रस्त्यावर हा व्हिडीओ स्टंट करताना दिसत आहे. तुम्ही आजवर अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a young man dance on moving scooty by leaving handle shocking video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण इलेक्ट्रिक स्कुटीवर जाताना दिसत आहे. या दरम्यान चालत्या स्कुटीवर तो डान्स करत आहे. एका भोजपुरी गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे. हा तरुण चालत्या स्कुटीवर चक्क डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा तरुण हँडल सोडून डान्स करत आहे. स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकून हा तरुण स्कुटी चालवत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओ किंवा रीलसाठी लोक काहीही करतात, हे तुम्हाला यावरून दिसून येईल. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप माहिती नाही.

Viral Video Tiger
स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत होते लोक; अचानक पाठीमागून आला वाघ अन्…थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Animal Fight Video Deer Vs Lion Video Viral On Social Media Trending
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असं सुटलं की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Son and Father over Son tried to Surprise him with his Clean Shave, Father Raction goes viral
दाढी-मिशी काढून वडिलांना सरप्राईज देणे पडले महागात! संतापलेल्या काकांनी पाहताक्षणी मुलाला धू धू धुतला, पाहा Viral Video
a woman was lucky was rescued by local people at waterfall shocking video goes viral
प्रत्येकवेळी कोणी जीव वाचवायला येणार नाही! नशीबवान होती महिला, मदतीला धावून आले लोक; पाहा थरारक VIDEO
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?

हेही वाचा : जगाला वाचवणारा स्पायडरमॅन चक्क गच्चीवर बसून बनवतोय पोळ्या; VIDEO पाहून युजर म्हणाले, “पळून दमला आता…”

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

हेही वाचा : दाढी-मिशी काढून वडीलांना सरप्राईज देणे पडले महागात! संतापलेल्या काकांनी पाहताक्षणी मुलाला धू धू धुतला, पाहा Viral Video

desimojito या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अशा लोकांमुळे जास्त अपघात घडतात. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या लोकांमुळे रस्त्यावरून चालताना घाबरतात.” तर एका युजरने लिहिलेय, “या लोकांवर कारवाई झाली पाहिजे” आणखी एका युजरने विचारलेय, “लोकेशन सांगा, तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला टॅग करते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.