Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो तर काही व्हिडीओ पाहून मनोरंजन होते. काही व्हिडीओ तर आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण दारुच्या बाटल्या लपवताना दिसत आहे. त्याची सीक्रेट जागा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेक जण घरच्यांपासून लपवून मद्यपान करतात. अशात दारुच्या बाटल्या ते घरी नेत नाही आणि बाहेर कुठे लपवून ठेवतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण दारुच्या बाटल्या अशा ठिकाणी लपवितो की पाहून तुम्हीही डोकं धराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण दारूच्या बाटल्या गाडीमध्ये एका सीक्रेट जागी लपविताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
Maharashtra vegetable seller’s son cracks CA exam
कष्टाचं चीज झालं! भाजी विक्रेत्या मावशींचा मुलगा झाला CA, लेकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली आई, Video Viral
How to save people who are swept away by floods
लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
a man carries Hand Cart Pushers in heavy rain
“माणूस त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” भर पावसात हातगाडी वाहून नेणाऱ्या काकांचा VIDEO होतोय व्हायरल
a young man doing stunt while driving bike on a road
भररस्त्यावर स्टंटबाजी पडली तरुणाला महागात! पुढच्याच क्षणी दुचाकीसह धाडकन आपटला, VIDEO व्हायरल
old lady helps his old husband for walking emotional video
VIDEO : मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे! वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : VIDEO: बापरे! एका चाकावर सायकल उचलली अन्… ‘त्याचा’ हा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण गाडीच्या पाठीमागे असलेली नंबरप्लेट काढताना दिसते. नंबर प्लेट काढल्यानंतर खोल जागा दिसते. या खोल जागेमध्ये हा तरुण हात टाकतो तुम्हाला प्रश्न पडेल की हा तरुण काय काढण्याचा प्रयत्न करत आहे पुढे व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल कारण त्या खोल ठिकाणी हात टाकून हा तरुण १ किंवा दोन नाही तर ५-६ दारूच्या बाटल्या बाहेर काढतो. दारुच्या बाटल्या लपविण्याची ही सीक्रेट जागा पाहून कोणीही अवाक् होईल. काही लोक व्हिडीओ पाहून डोकं धरेन. या व्हिडीओत दिसणाऱ्या नंबरप्लेटवरून कळते की हा व्हिडीओ गुजरातचा आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “विसरू नको रे आई बापाला झिजविली ज्यांनी काया… ” चिमुकल्याचं गाणं ऐकून येईल डोळ्यांत पाणी, व्हिडीओ एकदा पाहाच

Preeti bhokar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” दारूच्या बाटल्यांसाठी सीक्रेट लॉकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काय डोकं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “24 तोफांची सलामी” आणखी एका युजरने लिहिलेय, “गुजरातमध्ये अशीच पुरवली जाते”

(लोकसत्ता मद्यपानाचे समर्थन करत नाही)