Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. काही व्हिडीओ तर प्रेरणा देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाणीपुरी विक्रेता तरुणीचा संघर्ष दाखवला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (a young woman selling pani puri told A reel of 15-20 seconds does not show our hard work video goes viral on social media)

पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीने मांडली व्यथा

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाणी पुरी विक्रेता तरुणी पाणी पुरीचा गाडा स्वच्छ करताना दिसत आहे. या व्हिडीओवर या तरुणीचा ऑडिओ सुद्धा ऐकू येत आहे. ती म्हणते,”कष्ट त्या व्यक्तीलाच माहिती असतं जो तिथे उभा राहून करतो. सोशल मीडियाची १५ -२० सेकंदांची रील तुम्हाला आमचे कष्ट दाखवत नाही ते तुम्हाला तेवढंच दाखवतं जेवढं आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे.”

a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Young Man Exposes the Harsh Truth of a begger in Viral Video
“दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल
a young guy fell on terrace while dancing
डान्स करता करता तरुण थेट जिन्यावरून खाली पडला, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Viral Video
रील बनवण्यासाठी तरुणी चक्क नदीकाठच्या बॅरीकेटवर चढली अन् अचानक तोल गेला.. VIDEO होतोय व्हायरल
Shocking and emotional video of boy who Slips While Jumping Onto Another Boat In Ocean
VIDEO:“देवा पोटासाठी असा संघर्ष कुणालाच देऊ नकोस रे” विशाल समुद्रात दुसऱ्या बोटीवर उडी मारताना विक्रेत्याचा पाय घसरला अन्…
Groom's Hilarious funny Ukhana
“…आई आई नाही; बायको बायको करायचं” नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा

u

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

mr_mrs_berojgar_panipuri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कष्ट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कष्ट केले की फळ मिळतेच” तर एका युजरने लिहिलेय, “कष्टा शिवाय पर्याय नाही, व्यवसाय हा कधी माणसाला मरू देत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “कष्टाशिवाय काहीच नाही या जगात”

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

कोण आहे ही तरुणी?

या तरुणीचे नाव किरण पवार असून ती पाणीपुरीचा गाडा चालवते. संभाजीनगर येथील या पाणीपुरीच्या गाड्याचे नाव ‘मि. अँड मिस. बेरोजगार’ असून ही पाणीपुरी शहरात अतिशय लोकप्रिय आहे. इन्स्टा बायकोमध्ये ही तरुणी सांगते की संभाजीनगरची ही पहिली अशी पाणीपुरीआहे जिथे घरचा स्वाद मिळेल. ही तरुणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेक व्हिडीओ शेअर करते. हजारो लोक तिला सोशल मीडियाला फॉलो करतात.

Story img Loader