Aaji makeover: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना या सोशल मीडियावर रील्स करताना आपण पाहत असतो. हे व्हिडीओ काही जण आपल्या आनंदासाठी करतात; तर काही जण प्रसिद्धीसाठी. व्हिडीओतून मिळणाऱ्या काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी अनेक जण आपली मर्यादा ओलांडतात. पण, अनेक जण प्रसिद्धीच्या मागे न धावता आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

Woman makes heart shaped Valentine Paratha
जेव्हा तुमचं अरेंज मॅरेज झालेलं असतं… बायकोनं नवऱ्याला व्हॅलेंटाईनचं दिलं भन्नाट गिफ्ट; VIDEO पाहून पोट धरून हसाल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: सिद्धार्थ चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, प्रियांका चोप्राने वहिनीचं ‘असं’ केलं स्वागत, पहिला व्हिडीओ आला समोर
Viral Video Of Husband and wife
‘कोणाचीही पर्वा न करता…’ बायकोला नाचताना पाहून ‘त्याने’ही धरला ठेका; व्हायरल VIDEO नक्की बघा
Man dance for wife on 25th anniversary
“जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीच्या प्रेमात…” २५ व्या वाढदिवसानिमित्त ‘त्यांनी’ केला बायकोसाठी जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी फिदा
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो

हेही वाचा… याला म्हणतात नशीब! दोन मोठ्या बसमध्ये अडकला अन् चिरडला; पण पुढच्याच क्षणी चमत्कार झाला, पाहा थरारक VIDEO

सोशल मीडियावर अनेकदा आजी-आजोबांच्या डान्सचे, मेकओव्हरचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका आजीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित. या व्हिडीओत नेमके काय आहे, ते जाणून घेऊ…

आजीचा लूक एकदा पाहाच….

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये एका आजीचे नवीन रूप पाहायला मिळतेय. नऊवारी साडी, विस्कटलेले पांढरे केस अशा रूपात असताना अचानक आजी सगळ्यांना एकदम धक्काच देते. या ट्रान्जिशन व्हिडीओमध्ये आजीचा लूक पूर्ण बदलून जातो. पांढऱ्याचे केस काळे होतात आणि आजी नव्या रूपात दिसते.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kanda_lasun.mimix या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “माझा काही भरवसा नाही असं म्हटल्यावर आजी लग्नाला कशी हजेरी लावते बघा” . व्हिडीओ व्हायरल याला तब्बल २.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “आजीला माझ्यापेक्षा जास्त केस आहेत.” दुसऱ्याने, “जेन झी आजी”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “आजी माझ्यापेक्षा लहान दिसते.” एकाने, “आजी रॉक्स”, अशी कमेंट केली.

Story img Loader