आरोग्यसेवेपासून ते शिक्षण आणि वाहतुकीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अनेक उद्योगामध्ये मोठा बदल घडवत आहे. अलीकडे, एका एआय कॅमेऱ्याने ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील राउरकेला वनविभागात रुळांवर येणाऱ्या तीन हत्तींचा मोठा अपघात टळला.

भारतीय वन सेवेचे निवृत्त अधिकारी सुसंता नंदा यांच्या पोस्टनुसार, एआय कॅमेऱ्याने हत्तींना रेल्वे मार्गावर चालत असल्याचे टिपले आणि वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला अलर्ट केले, त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन प्रौढ हत्ती आणि एक बछडा दिसत आहे.

elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
elephant loksatta news
बेळगांव खानापूरमध्ये हत्ती पकड मोहीम, तर महाराष्ट्रात दोडामार्ग-चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
The elephant stopped the cub approaching the strangers
“आई तुझ्या प्रेमाची सर कशालाच नाही…” अनोळखी लोकांजवळ जाणाऱ्या पिल्लाला हत्तीने अडवलं; VIDEO पाहून नेटकरीही भारावले
The viral video of the elephant attacking people is from the Puthiyangadi festival at BP Angadi mosque in Malappuram district
केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Spanish Tourist girl gored to death While bathing elephant
Elephant Attack : २२ वर्षीय तरुणीच्या थायलंड ट्रीपचा करुण अंत… आंघोळ घालताना हत्ती बिथरला अन्…

“एआय कॅमेरा रेल्वे लाईनजवळ येणाऱ्या हत्तींना कॅप्चर करतो आणि झूम करतो, ट्रेन थांबवल्यासाठी कंट्रोल रूमला अलर्ट पाठवतो. आमच्याकडे उपाय होते. अंमलात आणलेले आता परिणाम देत आहेत हे पाहून आनंद झाला. ट्रॅकवरील हे ४ कॅमेरे शमन उपायांचा (mitigation measures) एक भाग होते,” असे नंदा यांनी X वर पोस्ट शेअर करताना लिहिले

“RSP ने त्याच्या विशिष्ट वन्यजीव संरक्षण योजनेतून निधी दिला, तो राउरकेला वन विभागात प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला. केओंजर आणि बोनई वनविभाग या उपक्रमाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांसाठी विजयाची परिस्थिती, ”त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले.

हेही वाचा –‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

व्हिडिओने २,२९,००० पेक्षा जास्त व्ह्यूज आणि असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. “बघून खूप छान वाटते, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. कदाचित भविष्यात आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर शिकारीला शोधण्यासाठी देखील करू शकतो.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “अद्भुत. आम्हाला या उपयुक्त तंत्रज्ञानाचा अधिकाधिक ठिकाणी विस्तार करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा –‘कॉलर पकडली, केस ओढले…ग्राहकाने थेट बँक कर्मचाऱ्याला केली मारहाण, Video होतोय Viral

“चांगल्या कारणासाठी आणि जीव वाचवण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान पाहून आनंद झाला,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

Story img Loader