Video: अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास; घ्या दर्शन

नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार

Dagdusheth Ganpati

अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने गणपती मंदिरात १ हजार १११ हापूस आंब्याची आरास केलीय. नंतर हे आंबे प्रसाद म्हणून ससून येथील रुग्णांना वाटण्यात येणार.

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshaya tritiya 2021 pune dagdusheth halwai ganpati temple mango decoration svk 88 scsg

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या