जगभरात टॅलेंट खूप आहे. पण काही लोकांचं टॅलेंट फारच अनोखं असत ज्यांच्याकडे आपलं लक्ष आपसूकच जात. हे टॅलेंट दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये काही तरी हटके आवर्जून असते. असाच एका या व्हायरल व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. कलाकाराची ही कलाकारी सगळ्याचं आवडत आहे.

नक्की कसं आहे आर्टवर्क?

काही दिवसांपासून एका कलाकारांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ बघून सगळेचं त्या कलाकाराचे कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कलाकार काचेवर पोर्ट्रेट बनवत आहे. हे अप्रतिम पोर्ट्रेट बघून लोक त्या कालाकाराच्या कलेचं कौतुक करत आहेत. कलाकार काचेवर हातोडी मारून हे पोर्ट्रेट बनवत आहे. काचेवर मारत हे एक खास पोर्ट्रेट बनवल आहे.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

(हे ही वाचा: Viral Video: पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर कोंबड्याचा भन्नाट डान्स!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर केला जात आहे. नेटीझन्स यावर प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने कमेंट केली की, ” एक हलकसं मारलं तरी काचेचे तुकडे होतात. पण या कलाकाराने त्यातून एवढं सुंदर कलाकृती बनवली आहे.”