Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी भन्नाट जुगाड दाखवताना दिसतात तर कधी कोणी स्टंट करताना दिसतात. प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबांनी एक मजेशीर प्रश्न विचारला आहे. आजोबांचा हा प्रश्न ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहेत. (an old man ask very hard question related to old The Indian currency)

आजोबा कोणता प्रश्न विचारतात?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा दिसेल. हे आजोबा एक मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहे. आजोबा विचारतात, ” ‘८ अठन्नी ४ चवन्नी १२ पैसा एक इकन्नी, जोडून सांगा किती होतात?” आजोबांचा हा प्रश्न ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. जुन्या नाण्यांना घेऊन विचारलेला हा प्रश्न सध्या चर्चेता विषय ठरला आहे. आपल्यापैकी काही लोकांनी ही नाणी वापरली असेल तर काही लोकांनी ही नाणी वापरली नसावी. काही जणांनी याविषयी कदाचित ऐकले असेल. त्यामुळे अनेक जणांना या प्रश्नाचे उत्तर येणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून लहानपणीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Loksatta lalkilla Hinduism BJP Assembly Elections Prime Minister Narendra Modi
लालकिल्ला: हिंदुत्व येईना कामाला, आव्हानांचा भार वाढीला
Supriya Sule
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा खरं बोलणार असेल तर मी सहा प्रश्न विचारते, त्याची उत्तरं द्या”
sunita williams stuck in space
अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? अंतराळयानात नक्की काय बिघाड झाला?
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
loksatta lokrang jagbharatle Dhatingan book Authoritarian democracy
निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा
What Uddhav Thackeray Said About Rahul Gandhi?
उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलाच नाही, भाजपा खोटं नरेटिव्ह…”
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
Kiran Mane Post NEET Exam
NEET च्या गोंधळावर संतापले किरण माने, “देश चालवणं म्हणजे मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर…”

हेही वाचा : “बापाची नजर कमजोर पण तो लेकीला..”, १०२ वर्षांच्या शेतकरी बाबाला ‘गंगाआई’ भेटली, Video पाहून डोळ्यातून येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Photo: “व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे, तो…” पुण्यातल्या जीममधली ‘ही’ पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल

Gulzar_sahab या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात का?” या व्हिडीओवर अनेक युजरने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांना या प्रश्नाचे उत्तर सुद्धा सांगितले आहेत. एका युजरने लिहिलेय, “६ रुपये ३८ पैसे” तर एका युजरने लिहिलेय, ” ८ अठन्नी म्हणजे चार रुपये, चारशे पैसा; ४ चवन्नी म्हणज दोन रुपये २२५ पैसा; एक इकन्नी म्हणजे एक पैसा आणि १२ पैसा असे मिळून एकूण ६ रुपये, ३८ पैसा होतात. अनेक युजर्सनी या प्रश्नाचे वेगवेगळी उत्तरे दिली आहेत.