हौस फार मोठी गोष्ट आहे. ही हौस जेव्हा एका सीमेपलीकडे गेली तर तो वेडेपणा ठरतो. या वेडेपणामध्ये व्यक्ती काहीही करू शकतो. असंच काहीसे ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या जॅस्मिन फॉरेस्टसोहत झाले आहेय फॉरेस्टला लहानपणीपासून बार्बी डॉल प्रंचड आवडतं असते आणि थोडी मोठी झाल्यानंतर तिने स्वत:च बार्बी डॉल होण्याची जिद्द पकडली. त्यासाठी तिने चेहरा, मानेसहीत शरीराच्या विविध अंगाची शस्त्रक्रिया केली आणि अखेर स्वत:ला बार्बी सारखी बनण्यात ती यशस्वी झाली.

View this post on Instagram

A post shared by Jazmyn Forrest (@jazmynforrest1)

Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय फॉरेस्टने स्वतःला बदलण्यासाठी १ लाख डॉलर म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपये खर्च केले. यासाठी अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी करावी लागली तर अनेक वेळा कॉस्मेटिक प्रक्रियांचा वापर करावा लागला. news.com.au च्या रिपोर्टनुसार, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी फॉरेस्टने पहिली प्लास्टिक सर्जरी केली होती. लॉस एंजेलिसला जाऊन तिने तिचे स्तन वाढविण्यासाठी शस्त्रक्रिया केली​आणि ती खऱ्या आयुष्यातील बार्बी झाली. गेल्या वर्षीही तिने दुसऱ्यांदा स्तन वाढवले​होते. केवळ स्तनाची प्लास्टिक सर्जरी झाली असे नाही, तर तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वनाने संपूर्ण शरीरावर कित्येकवेळा शस्त्रक्रिया केल्या आहेत.

ओठांपासून चेहऱ्यापर्यंत केलं बोटॉक्स

फॉरेस्ट सांगतात की, त्याच्यासोबत झालेल्या बदलानंतर लोकांच्या वागण्यातही खूप बदल झाला आहे. आता लोक त्याची स्तुती करतात आणि त्याच्याकडे लक्ष देतात. फॉरेस्टने वयाच्या १८ व्या वर्षी स्तन वाढवले ​होते आणि लिप फिलरही होते. याशिवाय त्याच्या गाल, नाक, हनुवटी, जबडा आणि मानेच्या मागच्या भागात बोटॉक्सही करण्यात आले आहे.

पोटासह प्रत्येक अवयवातून चरबी काढून टाकली

फॉरेक्सने त्याच्या पोटातील अनावश्यक चरबी काढून टाकण्यासाठी लिपोसक्शन देखील केले आहे. याशिवाय हात, मांडी, खालच्या आणि पाठीवर आणि चेहऱ्यावरील अनावश्यक चरबी काढून टाकण्यासाठी लिपोसक्शन देखील केले जाते. फॉरेक्सने आतापर्यंत सोल, दक्षिण कोरियासह इतर अनेक देशांना भेटी दिल्या आहेत, जिथे तिने तिच्या कपाळाचे कॉस्मेटिक अपडेशन देखील केले आहे. जस्मिनने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकले असून अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.