scorecardresearch

चिमुकलीचा काळ्या रंगाच्या सापाशी खेळतानाचा Video Viral

एका मुलीचा धोकादायक काळ्या सापाशी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

black snake Video Vira
धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (फोटो: @snakemasterexotics / Instagram )

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ अनेक प्रकारचे असतात. यामधले प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. हा व्हायरल व्हिडीओ एका मुलीचा आहे जी एका धोकादायक काळ्या रंगाच्या सापासोबत खेळताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या मुलीला खूप हिम्मतवाली आहेस असं म्हणत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सकडून खूप प्रतिक्रिया येत आहेत.

व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी धोकादायक सापाशी खेळताना दिसत आहे. या मुलीला पाहिल्यानंतर ही मुलगी या सापाला खरच घाबरत नाही असे वाटत नाही. असे दिसते की दोघेही मित्र आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मुलीला धाडत आहेत.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: Viral: नवजात बाळावरही चढला ‘पुष्पा’ फिवर! IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला हा व्हिडी’ओ snakemasterexotics नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baby girl playing with a black snake video viral ttg

ताज्या बातम्या