Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.

Live Updates

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे : Trending News Live Updates, 9 June 2025

18:47 (IST) 8 Jun 2025

VIDEO: मदत करायला काळीज लागतं! अचानक रस्त्यावर आला पाण्याचा लोंढा अन् … ड्रायव्हरने घडवले माणुसकीचे दर्शन

Viral Video : दुसऱ्याला मदत केल्यावर पुण्य लाभते असे आपण म्हणतो. पण, आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येक जण आपआपल्या कामात इतका गुंतलेला असतो की... ...अधिक वाचा
17:47 (IST) 8 Jun 2025

असं कुणी गिफ्ट देतं का? लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी असं गिफ्ट दिलं की लिहिलेला मजकूर पाहून पोट धरुन हसाल, नवरी तर चक्क...

Unexpected Wedding Gift: भर मंडपात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं असं गिफ्ट की...पाहून तुम्हीही हसाल... ...अधिक वाचा
15:40 (IST) 8 Jun 2025

वधूच्या खोलीबाहेर नवरदेवाची हत्या, तरुणांनी मारहाण केली… नेमकं काय घडलं? वाचा…

त्या लग्नात नवरदेवाबरोबर नेमकं काय घडलं, जाणून घेऊ या... ...वाचा सविस्तर
15:33 (IST) 8 Jun 2025

मुंबईतल्या कार्टर रोडवर कारचा थरार; बोनटवर झोपलेली व्यक्ती अन्...भरधाव कार, धक्कादयक VIDEO व्हायरल

रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. सध्या मुंबईतल्या कार्टर रोडवर एका भरधाव जाणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...अधिक वाचा
15:20 (IST) 8 Jun 2025

लग्नात मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने काय केलं पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल असा नवरा नको रे बाबा. ...सविस्तर बातमी
14:40 (IST) 8 Jun 2025

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की...; VIDEO पाहून भरेल धडकी

Lion Shocking video Viral : शांत झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह जाताना पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. ...वाचा सविस्तर
13:54 (IST) 8 Jun 2025

जंगलातली सत्ता बदलली? तरसाने केला बिबट्याचा मोठा गेम; तरसाने असं काय केलं? पाहा Video

Wild animal viral video: तरसाने दाखवली बिबट्याला जागा; तरसाने असं काय केलं पाहा व्हायरल व्हिडीओ... ...अधिक वाचा
13:35 (IST) 8 Jun 2025

राजस्थानमध्ये महाराष्ट्राचा डंका! मदनमंजिरी गाण्यावर तरुणीची ठसकेबाज लावणी, Viral Video पाहून नेटकरी म्हणे, "याला म्हणतात..."

Lavani Performance Viral Video : एका तरुणीने प्राजक्ता माळी हिने मुख्य भूमिका साकरलेल्या फुलवंती याचित्रपटातील मदनमंजिरी गाण्यावर नृत्य सादर केले आहे ...वाचा सविस्तर
12:40 (IST) 8 Jun 2025

अरे देवा! खेळताना चिमुकला अडकला तांब्याच्या कळशीत; बाहेर काढताना झाली सगळ्यांचीच दमछाक; VIDEO पाहून धक्काच बसेल

Shocking video: हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...वाचा सविस्तर
12:07 (IST) 8 Jun 2025

VIDEO : कधी लिहिला गृहपाठ, तर कधी फाडलं रागात पान; आठवणीतली ‘ती’ वही कशी तयार होते एकदा बघाच

Viral Video : १५० ते ४०० रुपयांची वही आपण काही सेकेंदात पैशांनी विकत घेतो आणि कधी कधी एका सेकेंदात त्याचे पान सुद्धा फाटते. पण, या वह्या बनवायला किती वेळ लागत असेल याचा अंदाजही ...वाचा सविस्तर
11:14 (IST) 8 Jun 2025

"तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा", ऋषी कपूर अन् श्रीदेवीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी केला गोंडस डान्स, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन चिमुकल्यांनी ऋषी कपूर अन् श्रीदेवीच्या "तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा" गाण्यावर सुंदर डान्स केला आहे जो नेटकऱ्यांनी प्रंचड आवडला आहे. ...सविस्तर वाचा
10:04 (IST) 8 Jun 2025

त्यांनी दिली शाळा, तिने केलं संरक्षण; आजी-आजोबा व नातवंडांच्या नात्याचा खरा अर्थ; पाहा VIRAL VIDEO

Viral Video : आजी-आजोबांबरोबर मोठी झालेली नातवंडे लकी असतात असं म्हणतात. आजीने एकदा तरी प्रेमाने अंघोळ घातली किंवा आजोबा एकदा तरी शाळेत सोडायला आले तर आयुष्यभर ती गोष्ट लक्षात राहते. ...सविस्तर वाचा
09:42 (IST) 8 Jun 2025

"एवढी क्रूरता येतेच कुठून?" रागाच्या भरात पती बनला राक्षस; पत्नीला उंच इमारतीच्या रेलिंगवरून लटकवले अन्...; VIDEO व्हायरल

Shocking video: एका नवऱ्यानं आपल्या बायकोला उंच इमारतीच्या रेलिंगवरून लटकवले आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. ...वाचा सविस्तर

Trending News Live Updates, 9 June 2025

Trending News Live Updates, 9 June 2025